कृषी जैतंत्रज्ञान महाविद्यालयात योग दिन साजरा….

वैभववाडी प्रतिनिधी
श्री अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय सांगुळवाडी येथे जागतिक योग दिन दिवस साजरा करण्यात आला. यावेळी संचालक संदीप पाटील, संस्था अधिकारी सुधाकर येवले, प्राचार्य मुंढे,, महाविद्यालयातील प्राध्यापक वृंध तसेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.

You cannot copy content of this page