वैभववाडी संजय शेळके
वैभववाडी बाजारपेठ येथील लक्ष्मी पांडुरंग पारकर वय ८५ मूळ गाव हरकुळ खुर्द व्हावटवाडी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्यावर त्यांच्या मुळ गावी अत्यंसंस्कार करण्यात आले. वैभववाडी शहरातील प्रसिध्द वैभव हाॕटेल व रेस्टाॕरंटचे मालक ज्ञानेश्वर ऊर्फ बाळा पारकर, अंकुश पारकर, आबू पारकर यांच्या त्या मातोश्री होतं. त्यांच्या पश्चात तीन मुलगे एक मुलगी, सूना, जावई, नातवंडे, असा मोठा परिवार आहे.
लक्ष्मी पारकर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन…
