Headlines

Global Maharashtra Breaking News

पायी मक्का मदीना हज यात्रेसाठी
जाणाऱ्या युवकाचे कणकवलीत स्वागत

⚡कणकवली ता.२४-: केरळ मल्लपुरम येथून पायी मक्का मदीना हज यात्रेसाठी तब्बल 8500 किलोमिटर प्रवास करीत सिहान चतुर हा युवक पाकिस्तान, इराक, इराण सौदी अरेबिया इथे निघाला आहे. या युवकाचे कणकवलीत स्वागत करण्यात आले. कणकवली येथे त्याचे आगमन 24 जून रोजी 11 वाजता कणकवली शासकीय विश्रामगृह येथे झाले. तेथे कणकवली तालुका मुस्लिम समाजाच्यावतीने कणकवली तालुका मुस्लिम…

Read More

नरडवे रस्त्यावर झाड पडल्याने
वाहतूक झाली विस्कळीत

⚡कणकवली ता.२४-: वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शुक्रवारी दुपारच्या सुमारास झालेल्या कणकवली – नरडवे रस्त्यावर अकेशियाचे झाड उन्मळून पडल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. नगरपंचायत कर्मचाऱ्यां मार्फत हे झाड हटविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र तात्पुरत्या स्वरूपात एका बाजूने वाहतूक करण्यात आली. झाड पडल्यामुळे कणकवलीहून नरडवे च्या दिशेने जाणारा एक मार्ग बंद झाला होता. याची…

Read More

वेंगुर्ले व्यापाऱ्यांसाठी काटे फेर पडताळणी मोहीम २५ पासून सुरू

उपस्थित राहण्याचे विजय नेमलेकर यांचे आवाहन मालवण दि प्रतिनिधीनिरीक्षक वैद्य मापन शास्त्र विभाग, सावंतवाडीतर्फे वेंगुर्ले तालुक्यातील व्यापारी बांधवांनी काटे, वजन मापे, इलेक्ट्रिक काटे यांचे फेरपडताळणी व मुद्रांकन (शिक्के) करण्यासाठी वेंगुर्ले पिराचा दर्गा येथे २५ जूनपासून पडताळणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. सर्व मच्छीमार, रॉकेल, काजू किराणा, रेशन शॉप, भाजी व चिकन, मटण विक्रेत्यांनी काटे, वजने…

Read More

जेष्ठ नागरिक सोमवारी गुणवंतांचा करणार सत्कार

मालवण दि प्रतिनिधीज्येष्ठ नागरिक सेवा संघ मालवणची पंधरवडा सभा २७ जून रोजी सायंकाळी ४.३० वा हॉटेल लिलांजली येथे आयोजित केली आहे. सभेत दहावीतील गुणवंतांचा सत्कार करण्यात येणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यवाह बाळकृष्ण माणगावकर यांनी केले आहे.

Read More

राज्यकर्त्यांना शह कटशहाच्या नौटंकीत सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांचा सोयिस्कर विसर

प्रसाद गावडे: हिंदुत्ववादी विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या राज ठाकरे याचा गांभीर्याने विचार जनतेनेच करण्याची काळाची गरज ⚡कुडाळ ता.२४-: राज्यसभेच्या निवडणुकांपासून राज्यात भाजप, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमध्ये टोकाचा सत्ता संघर्ष वाढीस लागला असून मागील तीन दिवसांपासून चालू असलेल्या शह कटशहाच्या नौटंकीत सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांचा सोयिस्कर विसर या राज्यकर्त्यांना पडलेला आहे.यासाठी महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी…

Read More

आजारांच्या सुचित, स्वाईन प्लू, चिकन गुनिया, पोस्टकोविड १९ चा समावेश करावा

सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाची मागणी ⚡मालवण ता.२४-: कोकण विभागाचे शिक्षक आमदार बाळाराम पाटील हे शिक्षक सवांद दौऱ्यावर असताना कुडाळ हायस्कूल, कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष अजय शिंदे यांनी त्यांची भेट घेऊन मुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांना भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या. तसेच वैद्यकीय प्रतिपूर्ती संबंधीच्या आजार सुचित स्वाईन फ्ल्यू, चिकन गुनिया, पोस्टकोविड १९ या…

Read More

मानसिक आरोग्य व समाधान यासाठी योग महत्वाचा

डॉ. सौ. संगीता तुपकर:मळगाव येथे योग दिनाचे औचित्य साधून उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली कार्यक्रम संपन्न ⚡सावंतवाडी ता.२४सहदेव राऊळ- : कोणतेही चांगले काम करण्यासाठी योग लागतो. योग हा फक्त शरीरासाठी करायचा नसतो. तर मानसिक आरोग्य व कोणतेही चांगले काम केल्यानंतर मिळणारे समाधान यासाठीही योग महत्वाचाअसतो, असे प्रतिपादन प्रमुख अतिथी डॉ. सौ. संगीता तुपकर यांनी मळगाव येथे केले….

Read More

रोणापालमध्ये वन्यप्राण्यांकडून पेरणीचे नुकसान

हत्ती, गव्यांचा बंदोबस्त करण्यास वनविभाग अपयशी : गुरुदास गवंडे ⚡बांदा ता.२४-: सरकारी वनक्षेत्रे काळा दगडवाल्यांच्या घशात घालण्याचे काम वनविभाग करत आहे. दररोज दुपारी ब्लास्टिंग होत असल्यामुळे वन्यप्राणी घाबरून भातशेतीचे नुकसान करतात अन याकडे अधिकारीच दुर्लक्ष करत असल्यामुळे रोणापाल येथील संजय गावडे यांच्या पेरणीचे नुकसान झाले. त्यामुळे सदर घटनेची तात्काळ दखल घेत नुकसानीचा पंचनामा न केल्यास…

Read More

तोंडवली बावशी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

⚡कणकवली ता.२४-: आम. नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त. तोंडवली बावशी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सरपंच ,उपसरपंच व सदस्य तोंडवली – बावशी यांच्या वतीने १० व १२ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा काजू कलमे देऊन सत्कार करण्यात आला आहे. यावेळी सरपंच सौ.मानली गुरव उपसरपंच, श्री.अशोक बोभाटे, सदस्य.रविंद्र बोभाटे, दिनेश कांडर,सानिका गावडे , संतोष मिराशी, प्रल्हाद कुडतरकर , विलास कांडर…

Read More

पुन्हा संघर्ष करण्यास सज्ज होऊया:आम.वैभव नाईक

शिवसेना पक्षासोबत एकनिष्ठ राहीलेल्या आम.वैभव नाईक यांचा केला सत्कार ⚡कणकवली ता.२४-: पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपसमोर मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख झुकले नाहीत. त्यामुळे मीशिवसेनेवर निष्ठा ठेवेन ही भूमिका प्रत्येक शिवसैनिकांनी घेतली पाहिजे. यापुढील काळात तुम्हा-आम्हावर कारवाई होईल, संघर्ष करावा लागेल, त्यासाठी आपण शिवरायांच्या मावळ्याप्रमाणे सज्ज राहिले पाहिजे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव…

Read More
You cannot copy content of this page