जेष्ठ नागरिक सोमवारी गुणवंतांचा करणार सत्कार

मालवण दि प्रतिनिधी
ज्येष्ठ नागरिक सेवा संघ मालवणची पंधरवडा सभा २७ जून रोजी सायंकाळी ४.३० वा हॉटेल लिलांजली येथे आयोजित केली आहे. सभेत दहावीतील गुणवंतांचा सत्कार करण्यात येणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यवाह बाळकृष्ण माणगावकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page