तोंडवली बावशी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

⚡कणकवली ता.२४-: आम. नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त. तोंडवली बावशी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सरपंच ,उपसरपंच व सदस्य तोंडवली – बावशी यांच्या वतीने १० व १२ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा काजू कलमे देऊन सत्कार करण्यात आला आहे.


यावेळी सरपंच सौ.मानली गुरव उपसरपंच, श्री.अशोक बोभाटे, सदस्य.रविंद्र बोभाटे, दिनेश कांडर,सानिका गावडे , संतोष मिराशी, प्रल्हाद कुडतरकर , विलास कांडर ,योगेश सदडेकर,संजय नारकर ‘ सचिन गावडे ‘ सौ . नारकर ‘ किशोर कुडतरकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page