धामापूर येथे ट्रक आणि डंपरची समोरासमोर धडक; ट्रकचालक जखमी
⚡मालवण ता.२७-: मालवण चौके – कुडाळ मार्गावर धामापूर येथे डंपर आणि ट्रक मध्ये समोरासमोर धडक बसून आज सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागाचा चक्काचूर होऊन ट्रक चालक जखमी झाला. जखमी ट्रक चालकाला कुडाळ येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती. मालवण चौके – कुडाळ…
