हेदूळ येथे १ रोजी कृषी मेळावा
⚡मालवण ता.२९-: हरितक्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतरावजी नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त मालवण पंचायत समिती, राज्य शासानाचा कृषी विभाग व हेदूळ ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता हेदूळ पूर्ण प्राथमिक शाळा येथे कृषी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये विशेष अतिथी व उद्घाटक म्हणून आमदार वैभव नाईक,…
