⚡कणकवली ता.२९-: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडल , सिंधुदुर्ग विभाग , कणकवली येथे विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांच्या हस्ते पु .राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 297 वी जयंती साजरी करण्यात आली . यावेळी विभागाचे विभागीया कर्मचारी वर्ग अधिकारी श्री . गोसावी , लेखाकार रामचंद्र काळे , वरिष्ठ लिपीक देवा पवार , पंकज कासार आदि प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते .
एस.टी विभाग नियंत्रक कार्यालय कणकवली येथे अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी
