शैक्षणिक उन्नतीसाठी नितेश राणेंच्या माध्यमातून काम करत राहू:महेश गुरव
सातरल – कासरल अंगणवाडी शाळेच्या नुतन इमारतीचे उद्घाटन ⚡कणकवली ता.३०-:गावच्या विकासात शैक्षणिक उत्ती उन्नती झाली तरच भावी पिढी घडली जाते. त्या दृष्टीने सातरल-कासरल येथील अंगणवाडी शाळेच्या नुतन इमारत ८ लाख ५० हजार खर्च करत उभारण्यात आली आहे.या नव्या वास्तूमधून चांगले विद्यार्थी घडावेत,ही आम्हा सर्वांची इच्छा आहे.भविष्यात सातरल-कासरलच्या शैक्षणिक उन्नतीसाठी आ.नितेश राणेंच्या माध्यमातून काम करत राहणार…
