जिल्हा परिषद शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करावे
व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक : पाडलोस प्राथमिक शाळा नं.2 मध्ये वह्या वाटप ⚡बांदा ता.०२-: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील पटसंख्या टिकवण्यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहोत. इंग्रजी माध्यमाची मुले मराठी शाळांत वळतात. प्रशासनाकडून पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके दिली जातात परंतु गणवेश वाटप करताना जिआरमध्ये बसणाऱ्याच विद्यार्थ्यांना गणवेश दिला जातो. प्राथमिक शाळेतील पटसंख्या कमी…
