Headlines

Global Maharashtra Breaking News

श्री गांगेश्वर सेवा मंडळ मुबई नडगिवेच्यावतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप

⚡कणकवली ता.०३-: कणकवली तालुक्यातील नडगिवे गावठणवाडी येथील मुंबई स्थित श्री गांगेश्वर सेवा मंडळ मुंबई या मंडळाच्यावतीने नडगिवे गावातील तसेच पंचक्रोशीतील गरजू होतकरू विद्यार्थ्यांसाठी कै.सुभाष मण्यार विद्यार्थी दत्तक पालक योजनेअंतर्गत सुमारे ३४ विद्यर्थ्यांचे पालकत्व स्वीकारून अत्यावश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. शिक्षण विस्तार अधिकारी श्री सुहास पाताडे यांच्या अध्यक्षतेखाली जि प शाळा नडगिवे…

Read More

सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर असोसिएशनच्या अध्यक्षपदी पुंडलिक दळवी यांची निवड…

⚡सावंतवाडी ता.०३-: सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर असोसिएशनचे अध्यक्षपदी श्री. पुंडलिक दळवी यांची निवड करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग बॉडी बिल्डरची स्थापना करण्यात आली असून महाराष्ट्र राज्याचे बॉडी बिल्डर असोसिएशनचे खजिनदार आशिष वर्तक यांच्या उपस्थितीत रविवारी बैठक घेऊन याबाबतची घोषणा करण्यात आली. आहे. यावेळी कार्यकारणीचे देखील निवड करण्यात आली. यावेळी , जयप्रकाश नार्वेकर, अविनाश हिरोजी, शिवाजी जाधव, अमित…

Read More

दळवी महाविद्यालयातील शिबिरात
41 रक्तदात्यांनी केले रक्तदान

⚡कणकवली ता ०३-: तळेरे येथील मुंबई विद्यापीठाच्या दळवी महाविद्यालयात स्व. सुनील तळेकर यांच्या 25व्या स्मृतिदिना निमित्तविजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय, स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट व सार्वजनिक वाचनालय, तळेरे यांच्या संयुक्त विद्यमाने व जिल्हा रक्तपेढी जिल्हा रुग्णालय जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दळवी महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यातआले. गेली…

Read More

यश कॉम्प्युटर अकॅडमी खारेपाटणच्यावतीने १०वी/१२वी गुणवंत विद्यार्थ्यचा सत्कार

⚡कणकवली ता.०३-: खारेपाटण येथील यश कॉम्प्युटर अकॅडमीच्यावतीने खारेपाटण दशक्रोशीतील इयत्ता १० वी व १२ वी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व माहे मार्च/एप्रिल एमएससी आयटी बॅच चा निरोप समारंभ कार्यक्रम नुकताच शेठ न म विद्यालय खारेपाटण च्या कै.चंद्रकांत परिसा रायबागकर सभागृहात खारेपाटण वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए डी कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला….

Read More

रोटरी मेंबर्सनी लोकसेवेचे काम आणखी
जोमाने करावे:नासिरभाई बोरसादवाला

रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलचा 15वा इन्स्टॉलेशन कार्यक्रम उत्साहात ⚡कणकवली ता.०३-: कम टुगेदर’ हा रोटरी क्लबचा मूलमंत्र आहे. रोटरीमध्ये उच्च-नीच, काळा-गोरा, लहान-मोठा असा भेदभाव नसतो व आपण येथे लोकांची सेवा करण्यासाठी एकत्र येतो. याचा भान ठेवून सगळ्यांनी एकत्र येऊन काम केले करावे असा सल्ला डीजी रोटरीयन नासिरभाई बोरसादवाला यांनी दिला.रोटरीमध्ये 400 रोटरी मेंबर्स नव्हे तर…

Read More

नरेंद्र डोंगरावरील जंगलात बीजारोपणाचा अभिनव

वन्यप्राण्यांना मिळणार जंगलातच खाद्य : सावंतवाडी सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचा पुढाकार ⚡सावंतवाडी ता.०३-: वन्यप्राण्यांसह पशुपक्ष्यांना जंगलातच खाद्य उपलब्ध केल्यास खाद्याच्या शोधात शेती बागायतीसह भरवस्तीत येणाऱ्या वन्य प्राणी व पशू पक्ष्यांना जंगलातच रोखले जाऊ शकते. तसेच पर्यावरणाचा समतोल साधना जाणार आहे. याच उद्देशाने सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीने नरेंद्र डोंगरावरील जंगलात बीजारोपणाचा अभिनव उपक्रम राबविण्यात…

Read More

बंदी असतानाही आंबोली घाटात १८ चाकी वाहनांची वाहतूक सुरू

घाट कोसळल्यास जबाबदार कोण ?नागरिकांचा संतप्त सवाल आंबोली, ता.३: येथील घाटातून सध्या १६ चाकी १८ चाकी अती अवजड गाड्या आंबोली तून दिवसा आणि रात्री देखील मोठ्या प्रमाणात जात आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागाने १० चाकी पर्यंतच परवानगी दिलेली असताना मोठ्या प्रमाणात अती अवजड गाड्या जातातच कश्या आणि आंबोली घाटाची क्षमता पावसाळ्यात कमी असताना कोसळल्यास जबाबदार कोण असा…

Read More

भाजपच्या लोकसभा प्रवास
योजनेची उद्या कणकवलीत बैठक

⚡कणकवली ता.०२-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात लोकसभा प्रवास योजना भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक काम वाढावे यासाठी सर्व प्रांतांमध्ये सुरु केली असून याचे कोल्हापूर, सातारा, हातकणंगले, रत्नागिरी सिंधुदूर्ग मतदार संघाचे संयोजक प्रमोद जठार यांनी कोल्हापूर येथे बैठक घेतली. या बैठकीला सहसंयोजक सुमंत घैसास तसेच महाराष्ट्र भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर , माजी आमदार अमल महाडिक…

Read More

जेष्ठ शिवसैनिक भाई गोवेकर यांनी घेतली पक्षप्रमुखांची भेट

सिंधुदुर्ग पाठीशी असल्याचा दिला शब्द मालवण, दि प्रतिनिधीमालवण येथील शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्यासह जिल्ह्यातील ज्येष्ठ शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आज मुंबईत मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. जिल्ह्यातील शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचा शब्द श्री. गोवेकर यांनी यावेळी श्री. ठाकरे यांना दिला. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. कोकणातील काही आमदार…

Read More

जेष्ठ शिवसैनिक भाई गोवेकर यांनी घेतली पक्षप्रमुखांची भेट

सिंधुदुर्ग पाठीशी असल्याचा दिला शब्द मालवण, दि प्रतिनिधीमालवण येथील शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्यासह जिल्ह्यातील ज्येष्ठ शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आज मुंबईत मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. जिल्ह्यातील शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचा शब्द श्री. गोवेकर यांनी यावेळी श्री. ठाकरे यांना दिला. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. कोकणातील काही आमदार…

Read More
You cannot copy content of this page