सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर असोसिएशनच्या अध्यक्षपदी पुंडलिक दळवी यांची निवड…

⚡सावंतवाडी ता.०३-: सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर असोसिएशनचे अध्यक्षपदी श्री. पुंडलिक दळवी यांची निवड करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग बॉडी बिल्डरची स्थापना करण्यात आली असून महाराष्ट्र राज्याचे बॉडी बिल्डर असोसिएशनचे खजिनदार आशिष वर्तक यांच्या उपस्थितीत रविवारी बैठक घेऊन याबाबतची घोषणा करण्यात आली. आहे. यावेळी कार्यकारणीचे देखील निवड करण्यात आली.

यावेळी , जयप्रकाश नार्वेकर, अविनाश हिरोजी, शिवाजी जाधव, अमित कदम, मंदार फाटक, महेश परब आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page