Headlines

Global Maharashtra Breaking News

अमित इब्रामपूरकर यांनी घेतली मनसे नेते अमित ठाकरे यांची सावंतवाडीत भेट.

⚡मालवण ता.०५-: सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या मनसे नेते अमित ठाकरे यांची भेट अमित इब्रामपूरकर यांनी आज सावंतवाडी येथे भेट घेतली.यावेळी मनसे सरचिटणीस जीजी उपरकर,मालवण तालुका सचिव विल्सन गिरकर, शहर उपाध्यक्ष विशाल ओटवणेकर माजी उपस्थित होते.महासंपर्क मनविसे पुर्नबांधणी दौरा अभियान अंतर्गत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष मा.अमितसाहेब ठाकरे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून आज सावंतवाडी येथे हॉटेल…

Read More

कोथेवाडी येथेचरस्त्यावर झाड पडल्याने वस्तीकडे जाणारा मार्ग बंद …

माजी नगरसेविका ममता वराडकर यांनी स्वः खर्चाने झाड तोडून घेत मार्ग केला पूर्ववत… मालवण, दि प्रतिनिधीमालवण शहरातील कोथेवाडा येथील रस्त्यावर आज दुपारी बदामाचे मोठे झाड पडले. वस्तीकडे जाणाऱ्या मार्गावरच झाड पडल्याने तेथील रहिवाशांची गैरसोय झाली. त्यामुळे ही बाब लक्षात येताच स्थानिक माजी नगरसेविका ममता वराडकर यांनी स्वखर्चातून हे झाड तोडून घेत मार्ग पूर्ववत केला. कालपासून…

Read More

मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी नुकसान…

मालवण, दि प्रतिनिधीसोमवारच्या मुसळधार पावसामुळे मालवणातील जनजीवन विस्कळीत झाल्यानंतर आज वरुणराजाने काहीशी उसंत घेतल्याने मालवणवासीयांनी सुटकेचा सुस्कारा सोडला मात्र अधून मधून पावसाची रिपरिप सुरू होती तर कालच्या मुसळधार पावसामुळे खोटले येथील सावित्री सत्यवान चव्हाण यांच्या घराची मागील बाजूच्या भिंतीची पडझड होवून सुमारे अठरा हजार रुपयाचे नुकसान झाले आहे तसेच शहरातील कचेरीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर आज…

Read More

कचरा व खड्ड्यांमुळे सागरी महामार्गाची दुरावस्था; भाजप युवा मोर्चाकडून आंदोलनाचा इशारा

⚡मालवण ता.०५-: मालवण शहरातील रेवतळे सागरी मार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर कचरा असून यामुळे या परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे आरोग्यास तसेच सागरी मार्गाच्या दुतर्फा असलेल्या पाणथळ भागातील कांदळवनालाही धोका निर्माण झाला आहे. तसेच या रस्त्यावर खड्डेही मोठ्या प्रमाणावर पडले असून यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. नगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष होत असून न.प. प्रशासनाने येथील कचऱ्याच्या…

Read More

मनविसे नेते अमित ठाकरे यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद

संघटनेची नवीन रचना करणार असल्याचे केले स्पष्ट सावंतवाडी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री. अमित राज ठाकरे यांचे मनविसे पुनर्बांधणी महासंपर्क अभियान आज कोकणात मुसळधार पाऊस कोसळत असतानाच सिंधुदुर्गात सकाळी धडकले. सावंतवाडी येथील मँगो हॉटेल सभागृहात श्री. अमित ठाकरे यांनी मनविसेत नव्याने सक्रिय होऊ इच्छिणाऱ्या तरुणांशी मुक्त संवाद साधला…

Read More

मालवणात पर्यटन वाढीसाठी रोटरी क्लब विशेष उपक्रम राबविणार

रोटरी क्लब मालवणचे नूतन अध्यक्ष रो. रतन पांगे ,सेक्रेटरी रो अभय कदम यांची माहिती ⚡मालवण ता.०५-: आंतरराष्ट्रीय स्तरावर सामाजिक कार्य करून जनमाणसात आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या रोटरी क्लबने मालवण मध्येही विविध सामाजिक उपक्रम राबवून आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. आगामी वर्षात वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, रक्तदान, समरगीत व वक्तृत्व स्पर्धा या आणि अशा पद्धतीचे विविध…

Read More

उपजिल्हा रुग्णालयात ८ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन

सावंतवाडी : युवा रक्तदाता संघटना सावंतवाडी, रोटरॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडी, लोकमान्य मल्टीपर्पोज सोसायटी लिमिटेड सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय रक्तपेढीमध्ये ८ जुलै रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. तरी ईच्छुक रक्तदात्यांनी नावे लोकमान्य मल्टीपर्पोज को ऑफ सोसायटी सावंतवाडी येथे नावे द्यावीत किंवा पुढील नंबरवर संपर्क करून नावे…

Read More

रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ जिंकण्याची भाजपची पायाभरणी सुरू

प्रभारी आ आशिष शेलार यांची माहिती कणकवली ५ जुलै(प्रतिनिधी)केंद्रीय भाजपाने माझ्यावर सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा प्रभारी पदाची जबाबदारी दिली आहे.त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलो आहे,बांदा येथील पूरस्थितीची आम्ही पाहणी केली आहे.तसेच लोकसभा जिंकण्यासाठी या आढावा बैठकीत चर्चा झाली.रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ भाजपा जिंकण्यासाठी पायाभरणी केली जात आहे. ,अशी माहिती भाजपा सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा प्रभारी आ.आशिष शेलार यांनी…

Read More

पावसाने कुडाळ तालुक्यात उडविला आहाकार

२७ गावांचा तुटला संपर्क;निर्मला नदीने ओलांडली धोक्याची पातळी ⚡कुडाळ ता.०५-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा आहाकार उडाल्याचे पहायला मिळत आहे.कुडाळ तालुक्यातील निर्मला नदीने धोक्याची पातळी गाठली आहे.माणगाव येथील आंबेरी पूलावर पाणी आले आहे.आंबेरी पूलावर पाणी आल्याने माणगाव खोऱ्यातील २७ गावांचा संपर्क कुडाळ तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्याशी तुटला आहे.आंबेरी पुलावर पाणी आल्याने अनेक प्रवासी व शाळकरी विद्यार्थी अडकून या…

Read More

संजय गवस दोडामार्ग शिवसेना तालुका प्रभारी

जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी केली नियुक्ती ⚡दोडामार्ग ता.०५-: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव खासदार विनायकजी राऊत व जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या सुचनेनुसार दोडामार्ग शिवसेना प्रभारी तालुका प्रमुख पदी संजय गवस यांची नियुक्ती करण्यात आल्याचे जिल्हाप्रमुख श्री संजय पडते यांनी जाहीर केले.

Read More
You cannot copy content of this page