जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी केली नियुक्ती
⚡दोडामार्ग ता.०५-: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव खासदार विनायकजी राऊत व जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या सुचनेनुसार दोडामार्ग शिवसेना प्रभारी तालुका प्रमुख पदी संजय गवस यांची नियुक्ती करण्यात आल्याचे जिल्हाप्रमुख श्री संजय पडते यांनी जाहीर केले.
