Headlines

उपजिल्हा रुग्णालयात ८ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन

सावंतवाडी : युवा रक्तदाता संघटना सावंतवाडी, रोटरॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडी, लोकमान्य मल्टीपर्पोज सोसायटी लिमिटेड सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय रक्तपेढीमध्ये ८ जुलै रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे.

तरी ईच्छुक रक्तदात्यांनी नावे लोकमान्य मल्टीपर्पोज को ऑफ सोसायटी सावंतवाडी येथे नावे द्यावीत किंवा पुढील नंबरवर संपर्क करून नावे द्यावीत किंवा देव्या सुर्याजी 9922088238, मिहीर मठकर 9422078694, वसंत सावंत 7678041020 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

You cannot copy content of this page