गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
या संस्था करणार मदत बांदा /प्रतिनिधी. सुभद्राबाई शिक्षण निधी डोंबिवली यांच्या विद्यमाने आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या परिस्थिती खराब असलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक वर्ष २०२२ – २०२३ साठी शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.. गेल्या आर्थिक वर्षात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील ३०० हुन अधिक विद्यार्थी/विद्यार्थिनीना ३००० रुपये…
