Global Maharashtra Breaking News

सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये इंदोर क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न…

सावंतवाडी ता.०७-:सावंतवाडी येथील सेंट्रल इंग्लिश स्कूल मध्ये आयोजित करण्यात आलेली इनडोअर क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न झाली आहे. या क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यासाठी मनाची एकाग्रता आणि स्मरणक्षमता वाढवणारे मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले होते. यावेळी उपस्थित पालकांनी शाळेने विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

Read More

शिक्षकाने नेहमी ज्ञानोपासना जपावी

सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी अरविंद दीक्षित:कळसुलकर इंग्लिश स्कुलला दिली भेट;;अशोक इंगवले सुद्धा होते उपस्थित सावंतवाडी ता.०७-:* शिक्षकाने सदैव ज्ञानोपासना करावी, असे भावपूर्ण उद्गार कळसुलकर इलिश स्कूलमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे निवृत्त शिक्षणाधिकारी अरविंद दीक्षित यांनी काढले आहेत. जिल्ह्यातील निवृत्त माध्य. शाळा मुख्याध्यापकांची सदीच्छा भेट घेण्यासाठी काल माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी अरविंद दीक्षित व माजी प्राथमिक शिक्षणाधिकारी अशोक इंगवले कळसुलकर इंग्लिश…

Read More

कणकवलीत दलितवस्ती अंतर्गत ​ १​ कोटी ​४२​ लाखांच्या कामांना मंजुरी

उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी दिली माहिती कणकवली ता.०७-:*​जिल्हा वार्षिक योजना अनुसूचित जाती उपायोजना याअंतर्गत कणकवली नगरपंचायत च्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांत आम्ही सातत्याने पाठपुरावा केल्याने 1 कोटी 42 लाख 28 हजार च्या दलीतवस्ती (अनुसूचित जाती उपयोजना) विकास कामांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. गेल्या दोन वर्षात ही कामे कोविड मुळे रखडलेली असताना नगरपंचायत चे नगरसेवक ऍड….

Read More

ग्राहक पंचायत महाराष्ट्र, कणकवली शाखा स्थापनेबाबत १० एप्रिलला बैठक

कणकवली ता.०७-:* भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते, ग्राहक पंचायतीचे संस्थापक व थोर स्वातंत्र्य सेनानी ग्राहकतीर्थ स्व. बिंदुमाधव जोशी स्थापित आणि शासनमान्य असलेल्या “ग्राहक पंचायत महाराष्ट्र” या संस्थेची कणकवली तालुका शाखा स्थापन करण्याबाबतची विशेष बैठक रविवार १० एप्रिल रोजी सकाळी ठिक १०.३० वा. महाराजा हॉटेल, विद्यामंदिर समोर कणकवली येथे आयोजित केली आहे. संपूर्ण अर्थव्यवस्थेचा कणा असलेला ग्राहक…

Read More

गवंडीवाडा येथील श्रीराम मंदिरात रामनवमी उत्सव

मालवण ता.०७-:* मालवण गवंडीवाडा येथील श्री राम मंदिरात दि. १० एप्रिल रोजी श्रीराम जन्मोत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त दि. १० रोजी सकाळी ११ वाजता श्री बाळ कासरलकर यांचे सुश्राव्य कीर्तन, दु. १२.३० वा. श्रीराम जन्म, दुपारी १ वा. महाप्रसाद, रात्री ९ वा. खेळ पैठणीचा ही स्पर्धा होणार आहे. यासाठी रोहित परुळेकर – ९४२१२६८६१६ व आराध्या…

Read More

मालवणात भाजपा महिला आघाडीतर्फे भव्य सी-फूड्स पाककला आणि फनी गेम्स स्पर्धा

मालवण शहर महिला भाजपा अध्यक्षा सौ.अन्वेशा आचरेकर यांची माहिती मालवण ता.०७-:* केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण शहर महिला भाजपाच्या वतीने दि. १० एप्रिल रोजी सायंकाळी ४ ते सायंकाळी ६ यावेळेत मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे महिलांसाठी मच्छिवर आधारित सी फूड पाककला स्पर्धा तसेच फनी गेम्स…

Read More

उपक्रमशील शिक्षक जयसिंगराव वाघमोडे महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

सावंतवाडी ता.०७-:* तालुक्यांतील डेगवे हायस्कूलचे उपक्रमशील शिक्षक जयसिंगराव सखाराम वाघमोडे यांना ‘महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक’ पुरस्कार नुकताच मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने जयसिंगराव वाघमोडे यांना नुकतेच सदर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व गौरवपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून आमदार रमेश…

Read More

दर्पण प्रबोधिनीचा जयभिम महोत्सव १० एप्रिल रोजी कणकवलीत होणार

भीमराव पांचाळे उद्घाटक तर रोशन पाटील मार्गदर्शक तसेच गायकांचा शाहिरी जलसा कणकवली ता.०७-:* सामाजिक परिवर्तन आणि सम्यक समाज प्रबोधन या उद्देशाने फुले -आंबेडकरी विचारधारा प्रमाण मानून उत्तम पवार यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या युवकांची कृतिशील आणि विचारशील क्रांतीचक्र असलेली दर्पण प्रबोधिनी ही सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात जिल्ह्यात अग्रगण्य असलेली संस्था गेली अनेक वर्षे विविध उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक…

Read More

फोंडाघाट येथे ५ मे रोजी बटूंचा मौजीबंधन कार्यक्रम

कणकवली ता.०७-:* कुडाळ देशकर आद्य गौड ब्राह्मण समाज सेवा मंडळ तालुका कणकवलीच्यावतीने तालुक्यातील कुडाळ देशकर आद्यगौड ब्राह्मण समाजातील बटूंचा मौजी बंधनाचा कार्यक्रम ५ मे २०२२ रोजी फोंडाघाट येथील संस्थेच्या पूर्णानंद भवन येथे आयोजित करण्यात आला आहे . या ज्ञातीमधील ज्या बटूंच्या मौजी या कार्यक्रमात करावयाच्या आहेत त्यांच्या पालकांनी बटूची नावे नोंदणी करण्यासाठी व अधिक माहिती…

Read More

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त माजगाव येथे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

सावंतवाडी ता.०७-:* केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त माजगाव येथे दादा चषक क्रिकेट स्पर्धेचे भाजप कडून आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत मुंबई, गोवा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आयकॉन खेळाडू खेळणार असून, या सामन्याचा थरार 9 व 10 एप्रिल ला पहायला मिळणार आहे. ही स्पर्धा माजगाव येथील कुंभारवाडा येथील मैदानात आयोजित करण्यात आली असून, रसिकांनी सामने…

Read More
You cannot copy content of this page