गोगटे-जोगळेकर कॉलेज रत्नागिरी मार्फत टॅलेन्ट सर्च परिक्षेचे आयोजन
*नमस्कारð प्रिय विद्यार्थी व पालक,* ð´ *गोगटे-जोगळेकर कॉलेज रत्नागिरी मार्फत टॅलेन्ट सर्च परिक्षेचे आयोजन*ð´ *ही परीक्षा कोण देऊ शकतो?* ð *ज्या विद्यार्थांनी या वर्षी दहावी ची परीक्षा दिली आहे आणि ज्यांना इंजिनिअर किंवा मेडिकल क्षेत्रात करियर करावयाचे आहे ते विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात.* ð *मराठी, सेमी व इंग्लिश मीडियम मधील कोणीही विद्यार्थी ही परीक्षा…
