सिंधुदुर्ग कन्या पूर्वा गावडेला जलतरण मध्ये रौप्यपदक
अहमदाबाद मध्ये ज्युनिअर मुलीच्या खेलो इंडिया राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत मिळवले यश ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२२-: सिंधुदुर्ग कन्या पूर्वा संदीप गावडे हिने गुजरात-अहमदाबाद येथे झालेल्या ज्युनिअर मुलींच्या खेलो इंडिया राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवत आणखी एक रौप्यपदक पटकावले आहे. याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .जुलै मध्ये गेल्याच महिन्यात ओडिशा-भुवनेश्वर येथे झालेल्या वॉटरपोलो स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व…
