आंतर-महाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सवात कणकवली महाविद्यालयाचे यश
⚡कणकवली ता.२७-:मुंबई विद्यापीठामार्फत आयोजित ५५ व्या आंतर-महाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सवामध्ये कणकवली महाविद्यालयाने विविध नऊ कलाप्रकारामध्ये घवघवीत यश संपादन करून महाविद्यालयाचा ठसा उमटविला आहे.सदर विभागीय निवड स्पर्धा संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे दिनांक नुकतीच रोजी पार पडली. या स्पर्धेमध्ये यशस्वी संघांना मुंबई विद्यापीठ, मुंबई येथे अंतिम फेरीच्या स्पर्धेसाठी संधी दिली जाते. यामध्ये कणकवली महाविद्यालयाच्या स्पर्धकांनी…
