राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले स्वागत

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२६-: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आज सकाळी सिंधुदुर्ग विमानतळ, चिपी येथे आगमन झाले. या वेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्यासह जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते.
यानंतर विमानतळावर राज्यपाल श्री. कोश्यारी यांना पोलीस विभागाने राष्ट्रगीताची धून वाजवून मानवंदना दिली.

You cannot copy content of this page