मुंबई गोवा हायवेवर भीषण अपघातात दोघे जागीच ठार….

तर एक जण गंभीर जख्मी; रुग्णाला नेण्यासाठी आलेल्या रुग्णवाहिकेने देखील घेतला पेट…

⚡सावंतवाडी ता.२७-: बांदा येथून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका चार चाकीचा नेमळे हायवे येथे भीषण अपघात झाला असून, या अपघातात त्या गाडीतून प्रवास करणारे दोघे जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जख्मी झाला आहे.

तर त्याच्या सोबत असणारा एक इसम सुदैवाने बचावला असून, त्याला कोणत्याही प्रकारची दुखापद झाली नाही. तर यावेळी गंभीर रुग्णाला हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण्यासाठी आलेली रुग्णवाहिकेने देखील थोड्याच अंतरावर अचानक पेट घेतला असून, रुग्णवाहिका जळून खाक झाली आहे.

You cannot copy content of this page