Headlines

Global Maharashtra Breaking News

मालवणात १०३ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई

⚡मालवण ता.०८-: ऑगस्ट महिन्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी मालवणातील १०३ वाहनचालकांना ७४ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. मालवण शहरात ट्रीपल सीट वाहन चालविणे, लायसन्स नसणे, नंबर प्लेट नसणे, नंबर प्लेट तुटलेली असणे, नो पार्किंग एरियात दुचाकी व चारचाकी लावणे, हेल्मेट नसणे, आरसी बूक, पीयूसी नसणे आदी प्रकरणी वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

Read More

मालवणात वीजबिल तक्रार शिबिरात ५३ वीज ग्राहकांच्या तक्रारी प्राप्त

⚡मालवण ता.०८-: राज्य विद्युत वितरण कंपनीमार्फत नागरिकांना वाढीव वीजबिल देण्यात येत असल्याने कॉंग्रेसने देऊळवाडा येथील वीज वितरण कार्यालय येथे वाढीव वीजबिल तक्रार शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरात ५३ वीज ग्राहकांच्या तक्रारी आल्या आहेत. या तक्रारी वीज अधिकाऱ्यांकडे देण्यात येणार असून त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती काँग्रेसचे पदाधिकारी अरविंद मोंडकर यांनी दिली. यावेळी…

Read More

कणकवली बाजारपेठ येथील
गुरुनाथ अंधारी यांचे निधन

⚡कणकवली ता.०८-:कणकवली बाजारपेठ येथीलरहिवासी तथा प्रतिष्ठित व्यापारी गुरुनाथ उर्फ नाथा दत्तात्रय अंधारी (७९) यांचे अल्पशाचा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुन, नात, सहा विवाहित मुली,जावई,नातवंडे असा मोठा परिवार आहे.आदर्श नॉव्हेल्टिचे मालक चेतन अंधारी यांचे ते वडिल होत.बाजरपेठेत गुरुनाथ हे पान, सुपारी, नारळ विक्रीचा व्यावसाय करीत होते.नाथा या नावाने ते सर्वांना परिचित होते. शहरातील…

Read More

कळसुली येथील मीना
मदन राणे यांचे निधन

⚡कणकवली ता.०८-:कणकवली तालक्यातील कळसुली येथील रहिवासी सौ. मीना मदन राणे (वय ६५ वर्षे )यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.अतिशय मनमिळाऊ स्वभावाच्या मीना राणे यांच्या जाण्याने कळसुली गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पती मुलगा, सून नात, दिर भावजय व सासू असा परिवार आहे कळसुली हायस्कुलचे सहाय्यक शिक्षक चेतन मदन राणे यांच्या त्या मातोश्री होत.

Read More

सुधारित विकास योजनाची बैठक तात्काळ का?

मनसे करणार जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार;परशुराम उपरकर यांचा इशारा ⚡कणकवली ता.०८- : कणकवली शहराची सुधारित विकास योजना तयार करण्यासाठी गुरुवारी आयोजित केलेली बैठक अयोग्य आहे. वास्तविक किमान सात दिवसाची मुदत देऊन बैठक लावण्याची गरज होती. मात्र तसे न करण्यात आल्याने नागरिकांना आवाहन करून मुदत देऊन ही बैठक पुन्हा आयोजित करणे आवश्यक आहे. मुख्याधिकाऱ्यांनी त्या दृष्टीने कार्यवाही करून…

Read More

विविध रुपातील 10 बाप्पांची रेखाटली चित्रे

वारगाव येथील चिमुकल्या बहीण भावाने दाखविली कला ⚡कणकवली ता.०८-:कणकवली तालुक्यातील वारगाव येथील कैवल्य हेमंत मेस्त्री आणि कृष्णा सुर्यकांत पांचाळ या चिमुकल्या बहीण भावाने गणेशोत्सव काळात अगदी सहज सोप्या विविध रुपातील 10 बाप्पांची चित्रे रेखाटली आहेत. चित्रकलेची आवड असणाऱ्या या चिमुरड्या कलावंत बहीण भावाने बाप्पाप्रती असलेली भक्ती कलेमधुन व्यक्त केली.  मुळ वारगाव येथील व सध्या मुंबई…

Read More

पर्यटन व्यवसाय सुरू झाल्यानंतर बंदर विभागाचा जलक्रीडा व्यवसायिकांवर कारवाईचा बडगा…

सर्व्हे प्रमाणपत्र व इतर कागदपत्र नसलेल्या व्यवसायिकांवर कारवाई… मालवण (प्रतिनिधी) नवीन पर्यटन हंगामास सुरुवात झाल्यावर बंदर विभागाने सर्व्हे प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्रे नसणाऱ्या जलक्रीडा व्यवसायिकांवर कारवाईचा बडगा उगारला असून आजही एका जलक्रीडा व्यवसायिकावर कागदपत्रे नसल्याप्रकरणी १० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. कागदपत्रे नसल्याप्रकरणी गेल्या काही दिवसातील ही चौथी कारवाई ठरली आहे. कागदपत्र नसणाऱ्या…

Read More

किनारपट्टीवर वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा;

मच्छीमारांनीहोड्या सुरक्षित स्थळी हलविल्या ⚡मालवण ता.०७-: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यभरात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी अतिमूसळधार पाऊस कोसळण्याचा तसेच राज्याच्या किनारपट्टी भागात ११ सप्टेंबर पर्यंत वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविल्याच्या पार्श्वभूमीवर किनाऱ्यालगतच्या मच्छीमारांनी या काळात मासेमारीला समुद्रात जाऊ नये, असा इशारा मालवण येथील सहाय्यक मत्स्य व्यवसाय…

Read More

बांदा येथे ढगफुटीसह मुसळधार पाऊस

रस्ते पाण्याखाली, गटारे तुंबली बांदा/प्रतिनिधीबांदा शहर व परिसराला आज सायंकाळी उशिरा ढगफुटीसदृश्य मुसळधार पावसाने झोडपून काढले. सलग २ तास पाऊस कोसळल्याने शहरातील सर्वच रस्ते जलमय झाले होते. शहरात गटाराचे पाणी तुंबल्याने गडगेवाडी येथे बांदा दोडामार्ग रस्ता पाण्याखाली गेला होता. येथील वाहतूक तब्बल अर्धा तास बंद होती.आज सायंकाळी पावसाने कहर केला. सलगपणे मुसळधार पाऊस कोसळल्याने येथील…

Read More

शिंदे गटाचा शिवसेनेवरील दावा गद्दारीचा नीचपणा

शिवसेना सचिव खा विनायक राऊत यांचा आरोप मालवण (प्रतिनिधी) मुंबई ताब्यात घेण्याचे षडयंत्र पुन्हा एकदा दिल्लीतील भाजपच्या राज्यकर्त्यांनी शिवसेनेतील गद्दार शिंदे गटामार्फत सुरू केला असला तरी तो सफल होणार नाही असे सांगतानाच शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी शिवसेनेवर हक्क सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न करणाऱ्या शिंदे गटाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठविण्याच्या मागणीची याचिका न्यायालयाकडे…

Read More
You cannot copy content of this page