⚡कणकवली ता.०८-:
कणकवली तालक्यातील कळसुली येथील रहिवासी सौ. मीना मदन राणे (वय ६५ वर्षे )यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.
अतिशय मनमिळाऊ स्वभावाच्या मीना राणे यांच्या जाण्याने कळसुली गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पती मुलगा, सून नात, दिर भावजय व सासू असा परिवार आहे कळसुली हायस्कुलचे सहाय्यक शिक्षक चेतन मदन राणे यांच्या त्या मातोश्री होत.
कळसुली येथील मीना
मदन राणे यांचे निधन
