Headlines

Global Maharashtra Breaking News

कणकवली विकास आखड्याबाबत बंडू हर्णे यांनी अज्ञान प्रकट करू नये

मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांचा टोला ⚡कणकवली ता.१०-: कणकवली नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी कणकवली आराखड्याबाबत आपले अज्ञान प्रकट करू नये,असा टोला मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांनी लगावला आहे .परशुराम उपरकर यांच्यावर केलेल्या टीकेला मनसेने उत्तर दिले. सन १ ९९९ मध्ये कणकवली शहराचा विकास आराखडा शासनाच्या नगररचनाकारांकडून तयार करून त्यावर हरकती नोंदविण्याकरिता जिल्हापरिषदेकडे आला होता…

Read More

अवघी 17 मते मिळवणाऱ्या मनसे कडून कणकवली शहरवासीयांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

भाजपा कणकवली शहराध्यक्ष अण्णा कोदे यांचा टोला ⚡कणकवली ता.१०-: कणकवली नगरपंचायतच्या डीपी प्लान संदर्भात शहरात अवघी 17 मते मिळवणाऱ्या मनसे कडून शहरवासीयांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कणकवली उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्यावर टीका करण्यासाठी उपरकर यांना कणकवली शहरात एकही कार्यकर्ता मिळू नये हे एका माजी आमदार असलेल्या उपरकर यांचे दुर्दैव आहे.असा टोला भाजपा कणकवली…

Read More

पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबरपासून सेवा पंधरवडा उपक्रम

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली माहिती ⚡कणकवली ता.१०-: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबर रोजी वाढदिवस असून वाढदिवसानिमित्त सेवा सुशासन आणि गरीब कल्याणकारी योजना राबवून सेवा पंधरवडा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली. कणकवली येथील भारतीय जनता…

Read More

सिंधुदुर्ग अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिरवणुकीत ढोल
वाजवतात तेव्हा….

⚡कणकवली ता.१०-: कणकवलीत गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.. म्हणत जल्लोषी मिरवणूक चालली होती.त्या मिरवणुकीत गणेश भक्तांच्या उत्साह वाढवण्यासाठी स्वतः अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी ढोल वाजवत सहभाग दर्शविला.सिंधू गर्जना ढोल पथकाचा ढोल स्वतःच्या हाती घेत गणेश विसर्जन मिरवणुकीत अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी स्वतः ढोल वादन करत ठेकाही धरला. समाजातील साधेपणाचा…

Read More

सिंधूदिशा शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे राज्यस्तरीय अभंग गायन स्पर्धा संपन्न

मालाड येथील अथर्व गिरकर याने मिळविला प्रथम क्रमांक ⚡बांदा ता.१०-: सिंधुदिशा शैक्षणिक व सामाजिक संस्था विद्यार्थ्यांचा कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी अनेक स्पर्धात्मक कार्यक्रम व सामाजिक उपक्रम राबवत असते. दरवर्षी प्रमाणे संस्थेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय बाल अभंग गायन स्पर्धेत मुंबई मालाड येथील अथर्व उदय गिरकर याने प्रथम क्रमांक मिळविला.वृत्तीका कृष्णा परब- भांडुप (मुंबई) यांनी द्वितीय तर…

Read More

सालईवाडा येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने मुलांसाठी विविध स्पर्धा

⚡सावंतवाडी ता.१०- : सालईवाडा येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने मुलांसाठी विविध स्पर्धा आणि संस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या ११/०९/२०२२ रोजी चित्रकला स्पर्धा, वयोगट ६ वर्षे ते १० वर्षे, ११-१६ वर्षे वेळ सकाळी १०-१२ वाजेपर्यंत प्रत्येक वयोगटात आकर्षक बक्षिसे, सायंकाळी ४:३० ते ६:३०bगणेश स्त्रोत्र पठण व गणपतीची १२ नावे (मुलांसाठी ), ७:०० वाजता श्रींची आरती,…

Read More

वेंगुर्ल्यात सोमवारी रंगनाथ पठारे यांच्याशी मुक्तसंवाद

⚡वेंगुर्ला ता.१०-: बॅ.नाथ पै ही राजापूर मतदार संघाची ओळख आहे. त्यांचा जन्म व शालेय शिक्षण वेंगुर्ल्यात झाले. गेल्या १०० वर्षात बॅ.नाथ पैंसारखा माणूस झाला नाही. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे विचार आजच्या तरुण पिढीसमोर यावेत व येथे एक वैचारिक चळवळ निर्माण व्हावी, यासाठी वेंगुर्ला नगरवाचनालय व बॅ.नाथ पै सेवांगण मालवण यच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. १२…

Read More

विशाल परब यांनी भाजप, मराठा पदाधिकाऱ्यांच्या गणपतीचे घेतले दर्शन

⚡कुडाळ ता.१०-: भाजपचे युवा नेते तथा हिंद मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष विशाल परब यांनी सावंतवाडी आणि कुडाळ तालुक्यातील भाजप आणि मराठा संघाच्या पदाधिकारी यांच्या घरोघरी जाऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले.

Read More

कणकवली येथे शॉक लागून मृत्यू झालेल्या त्या व्यक्तीची ओळख पटली

⚡कणकवली ता.१०-: कणकवली शहरात बस स्थानकासमोर एका अज्ञात वृद्ध व्यक्तीचा मृतदेह काही दिवसांपूर्वी मिळाला होता. या व्यक्तीची ओळख पटली नव्हती. महामार्ग ठेकेदार कंपनीच्या बेपर्वाईमुळे शॉक लागून या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. पोस्टमार्टम मध्ये देखील हे स्पष्ट झाले होते. मात्र या व्यक्तीची ओळख पटत नव्हती. काल शुक्रवारी कणकवली टेंबवाडी येथील रहिवासी असलेले २८ ऑगस्ट…

Read More

एस टी आणि बोलेरोत अपघात

मातोंड येथील सकाळची घटना;एस टी चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला ⚡वेंगुर्ले ता.१०-: वळणाचा अंदाज न आल्यामुळे एसटी आणि बोलेरो पिकअप यांची समोरासमोर धडक बसून अपघात झाला. ही घटना आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड येथे घडली. बस चालकाने प्रसंगावधान दाखवत गाडी रस्त्याच्या कडेला उतरवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मात्र…

Read More
You cannot copy content of this page