⚡सावंतवाडी ता.१०- : सालईवाडा येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने मुलांसाठी विविध स्पर्धा आणि संस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्या ११/०९/२०२२ रोजी चित्रकला स्पर्धा, वयोगट ६ वर्षे ते १० वर्षे, ११-१६ वर्षे वेळ सकाळी १०-१२ वाजेपर्यंत प्रत्येक वयोगटात आकर्षक बक्षिसे, सायंकाळी ४:३० ते ६:३०bगणेश स्त्रोत्र पठण व गणपतीची १२ नावे (मुलांसाठी ), ७:०० वाजता श्रींची आरती, ७:३० ते ९:०० संस्कृतिक कार्यक्रम १२/९/२०२२ रोजी ७:३० ते ९:०० फॅन्सी ड्रेस स्पर्धा, मंगळवार १३/९/२०२२ रोजी
४:०० वाजता अथर्वशीर्ष पठण
७:३० ते ९:०० अथर्वशीर्ष पठण स्पर्धा (मुलांसाठी) १४/९/२०२२ रोजी
३:०० ते ५:०० रांगोळी स्पर्धा (पारंपरिक ), ७:३० ते ९:०० संस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. वरील सर्व स्पर्धांमध्ये नावे नोंदविण्यासाठी संपर्क सायली बांदेकर :+91 94208 21010, श्रद्धा नार्वेकर :+91 85509 16660 यांच्याशी संपर्क साधावा.
