चालत्या व्हॅनवर झाडाची फांदी कोसळली मात्र बालंबाल बचावले
⚡कणकवली ता.१२-: कणकवली तालक्यातील डामरेहुन फोंडाघाटच्या दिशेने जाणाऱ्या व्हॅनवर झाडाची फांदी कोसळून अपघात घडला. अपघातात सुदैवाने जीवित हानी टळली मात्र गाडीचे काही प्रमाणात नुकसान झाले.व्हॅनमालक प्रकाश जाधव हे आपल्या कुटुंबीयांसह फोंडाघाटला जात होते. व्हॅनमध्ये महिलांसह लहान मुलेही होती. चालत्या व्हॅनवर दर्शनी काचेवर रस्त्यालगत च्या झाडाची फांदी कोसळून अपघात घडला. फोंडाघाट हवेलीनगर येथे भारत गॅस एजन्सी…
