Headlines

Global Maharashtra Breaking News

स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्ट कणकवली मार्फत चित्रकला परीक्षा कार्यशाळा

⚡कणकवली ता.१२-: स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्ट कणकवलीच्या माध्यमातून आर्ट वर्ल्ड क्लास, टेबवाडी कणकवली येथे एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांकरिता कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेच्या उदघाट्न प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती कणकवलीचे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण , विद्यामंदिर हायस्कूलचे कलाशिक्षक प्रसाद राणे , व्ही. व्ही. सावंत, कलाशिक्षक शंकर राणे, केदार टेमकर , स्वयंदीप ट्रस्टचे अध्यक्ष…

Read More

प्रधानमंत्री सुरक्षा विमा अंतर्गत तुळस येथील साटम कुटुंबाला २ लाखांचा लाभ

⚡वेंगुर्ला ता.१२-: प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवणज्योति विमा योजने अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या होडावडा शाखेत तुळस येथील ममता महेश साटम यांच्या खात्यात २ लाख रुपये जमा केले. याबाबतचे पत्र जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते श्रीमती साटम यांना सुपूर्द करण्यात आले.तुळस पांडेपरबवाडी येथील महेश वसंत साटम यांचे ९ जून २०२१ रोजी अपघाती…

Read More

शाळा व पोलिस इमारत बांधण्यासाठी केसरकरांना निवेदन

⚡वेंगुर्ला ता.१२-: शिरोडा उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त जागा तसेच येथील प्राथमिक शाळा इमारत बांधणी व शिरोडा पोलीस स्टेशनची पक्की इमारत बांधण्यासंदर्भात शिरोडा ग्रामपंचायत सदस्य तथा शिंदे गट शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख कौशिक परब यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

Read More

होडावडा उफद्राला औषधे व वैद्यकीय साहित्य प्रदान

⚡वेंगुर्ला ता.१३-: होडावडा आरोग्य उफद्राला कै. मनोहर गंगाराम धावडे यांच्या स्मरणार्थ मुंबई (होडावडा) येथील अभिजीत धावडे यांच्यातर्फे आणि सामाजिक कार्यकर्ते रविद्र केळूसकर यांच्या प्रयत्नातून रूग्णांसाठी लागणारी औषधे व वैद्यकीय साहित्य माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रसिका केळूस्कर यांच्या हस्ते देण्यात आले. हे सर्व साहित्य आरोग्य सेविका व्ही. व्ही. आरोलकर यांचेकडे सुपूर्द करण्यात आले.

Read More

भात नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा

शिवसेना बांदा शहरप्रमुख साईप्रसाद काणेकर यांची मागणी बांदा /प्रतिनिधीअतिवृष्टीमुळे बांदा शहर व परिसरातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भात तयार होण्याच्या कालावधीतच पावसाची रिपरिप सुरूच असल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. शेतकऱ्यांचे होणारे हे नुकसान टाळण्यासाठी तलाठी व कृषी अधिकारी यांनी तात्काळ नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करावेत व भरपाई मिळवून देण्यासाठी प्रास्ताव तयार करावेत अशी मागणी…

Read More

विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर झाडे कोसळल्याने वाहतुकीस अडथळे

⚡मालवण ता.१३-: कुंभारमाठ ते चिपी विमानतळ या रस्त्यावर वरची देवली शेवरेवाडी येथे रस्त्यात मोठी झाडे कोसळली असून यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण झाले आहेत. झाडे कोसळल्यामुळे या रस्त्यावरून केवळ दुचाकी वाहने,चार चाकी लहान वाहन, रिक्षा जाऊ शकत आहे. अवजड वाहने किंवा मोठ्या कार नेणे धोक्याचे बनले आहे. तसेच झाडे कोसळल्यामुळे रस्त्याच्या बाजूला पोल आणि विजेच्या तारा…

Read More

राष्ट्रीय,राज्यपुरस्कार प्राप्त शिक्षकसंघाने वेधले शिक्षण मंत्र्यांचे लक्ष

⚡मालवण ता.१३-: राष्ट्रीय- राज्यपुरस्कार प्राप्त शिक्षकसंघ आणि सिंधुदुर्ग जिल्हा पुरस्कार प्राप्त लढा मंच तर्फे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन निवेदन देऊन विविध प्रलंबित प्रश्नांविषयी लक्ष वेधले. तसेच जिल्हापुरस्कार वेतनवाढ प्रश्नाविषयी चर्चा केली. शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन यावेळी ना. केसरकर यांनी दिले. या भेटीचे नियोजन महेश पालव, विठ्ठल कदम व…

Read More

भुरट्या चोरट्यांपासून जनतेने राहावे सावध…

पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांचे आवाहन… ⚡सावंतवाडी ता.१३- : पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी भुरट्या चोरांपासून सावध राहण्यासाठी जनतेस आवाहन केले आहे‌. अलीकडील काळात मागील दहा दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्हा व नजीकच्या रत्नागिरी जिल्ह्यात मोटार सायकलवर बसलेले दोन इसम वयोवृध्द नागरिकांना हेरून पुढे चोरी झाल्याचे सांगून अंगावरचे दागिने सुरक्षित ठेवण्याचे आमिष दाखवून त्यांचे दागिने पळवून नेण्याच्या…

Read More

कणकवली पं. स. समोर भारतीय मजदूर संघाचे आंदोलन

निधी उपलब्ध असून पगार देण्याचे उपअभियंता महाले यांचे आश्वासन ⚡कणकवली ता.१३-“ -जि. प. बांधकाम उपविभाग कणकवली अंतर्गत रस्ता कामगारांना गणेशचतुर्थी आधी पगार न मिळाल्याने रस्ता कामगार व त्यांच्या कुटुंबियांच्या गणेशचतुर्थी सण उत्सवावर विरजण पडले. 12 सप्टेंबर अखेरही पगार न झाल्यामुळे रस्ता कामगारांचा प्रक्षोभ झाला आणि भारतीय मजदूर संघाच्या माध्यमातून रस्ता कामगारांनी थेट कणकवली पं. स….

Read More

कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी विलास गुडेकर

⚡कणकवली ता.१२-: कुंभार समाज सिंधुदुर्गचे माजी जिल्हाध्यक्ष कलमठ गावचे रहिवासी विलास हरी गुडेकर यांची कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीपदी निवड झाली आहे. विलास गुडेकर हे संत गोरोबाकाका माती कला बोर्ड महाराष्ट्र शासनचे माजी संचालक असून कुंभार समाज संघटनेचे कोकण विभागीय कार्याध्यक्षपदी कार्यरत आहेत. कुंभार समाजाच्या हितासाठी गुडेकर यांचे सातत्यपूर्ण योगदान लक्षात घेत राज्याचे…

Read More
You cannot copy content of this page