बेळणे खुर्द शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप
⚡कणकवली ता.२४-: मिंगेल मंथेरो, निकेश मोरजकर संतोष राणे, साई बाबा स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा बेळणे खुर्द येथील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले, यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक सौ. सामंत, शाळेचे अध्यक्ष गणेश गिरकर, शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. तर मुख्याध्यापक सौ. सामंत यांनी प्रशालेचे माजी विद्यार्थी नीकेश मोरजकर त्यांचे सहकारी, साई बाबा स्पोर्ट्स क्लब…
