वराडकर हायस्कूल प्राथमिकमध्ये तर भंडारी हायस्कूल माध्यमिक विभागात प्रथम
मालवण तालुका विज्ञान प्रदर्शनाचा निकाल जाहीर मालवण दि प्रतिनिधी मालवण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक विद्यार्थी प्रतिकृतीमध्ये येथील वराडकर हायस्कूल प्रथम, तर माध्यमिक विभागातून मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटीच्या भंडारी हायस्कूलने प्रथम क्रमांक पटकावला. ४९ वे मालवण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन, विज्ञान मेळावा व विज्ञान नाट्यमहोत्सव पंचायत समिती शिक्षण विभाग, येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, वराडकर…
