Headlines

Global Maharashtra Breaking News

भाजपच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गौरव व खाऊ वाटप

⚡वेंगुर्ला ता.२०-: सिंधुदुर्ग चे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस पूर्ण जिल्ह्यात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. याच वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी मातोंड, वेंगुर्ला यांच्या तर्फे येथील न्यू इंग्लिश स्कूल मातोंड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, जिल्हा…

Read More

नेटवर्क मिळत नसल्याने ऑफलाईन रास्त धान्य द्या

नगरसेविका मनीषा जामसंडेकर यांची मागणी देवगडजामसंडे येथील रास्त दराचे दुकानांमधून थंब मशीन द्वारे धान्य वितरण केले जाते .त्या मशीनला वारंवार नेटर्वक समस्या निर्माण होत असल्याने ग्राहकांना तासंनतास ताटकळत उभे रहावे लागते.त्यामुळे पूर्वी प्रमाणे ऑफलाइन पद्धतीने लेखणी द्वारे पावती करून रेशन देण्याच्या पद्धतीचा अवलंब करावा जेणेकरून ग्राहकांना त्रास होणार नाही व वेळही वाचेल अशी मागणी प्रभाग…

Read More

चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले असताना सीसीटिव्ही बंद हे भूषणावह नाही

शांतता समिती बैठकीत उपस्थितांची तीव्र नाराजी सावंतवाडी दि.२० सप्टेंबर (प्रतिनिधी)येता नवरात्र उत्सव शांततेत , निर्भय वातावरणात साजरा करण्याचे आवाहन पोलीस उपनिरीक्षक अमित गोते यांनी केले.यावेळी शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून सीसीटीव्ही कॅमेरे बंद असणे भूषणावह नाही असे उपस्थित सदस्यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सोनुर्ली मंदिरातील चोरीसह कोलगाव, सावंतवाडी शहरात वाढलेल्या चोऱ्या…

Read More

नेत्र शिबिरातील चष्म्याचे वाटप २५ सप्टेंबर रोजी

सावंतवाडी – 20रोटरी क्लब, इनरव्हील क्लब, रोटराॕक्ट क्लब, सावंतवाडी, रोटरी क्लब, बांदा,आणि सावंतवाडी तील युवा रक्तदाता संघटना, मुस्लिम हेल्थ अॕन्ड वेलफेअर फाउंडेशन, सार्वजनिक गणेश उत्सव, चितार आळी आणि सावंतवाडी नगरपरिषद तसेच सावंतवाडी तालुका पत्रकार संघ सावंतवाडी या सर्व संस्थांनी सहभागातुन आणि व्हीजन आरएस लॕब प्रा.ली.मुंबई यांंच्या सहयोगाने घेतलेल्या “नेत्र-शिबिराचे” चष्मे आज रोजी कोलकत्ता येथून प्राप्त…

Read More

आरोस परिवर्तन मंडळाकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

⚡बांदा ता.२०-: आरोस गावातील 25 कुटुंबांना श्री देवी माऊली मंदिर येथे आरोस परिवर्तन युवक मंडळाच्या पुढाकाराने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे औचित्य साधून आरोस गावचे सुपुत्र लेखक व कवी दिपक पटेकर यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख मान्यवर म्हणून ग्रामपंचायत सदस्या मनीषा परब, लेखक व कवी दीपक पटेकर, ज्येष्ठ नागरिक शरद परब, पोलीस पाटील महेश…

Read More

शिवसेना नेते बाळा गावडे यांच्या गाडीला अपघात…

गाडीवरील नियंत्रण सुटल्याने घडला अपघात; गाडीचे नुकसान.. ⚡सावंतवाडी ता.२०-: शिवसेनेचे नेते बाळा गावडे यांच्या गाडीला सालईवाडा भागात अपघात झाला असून, गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांची गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या कठड्याला धडकली आहे. या अपघातातून गावडे सुखरूप असून, गाडीचे मात्र नुकसान झाले आहे. हा अपघात आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

Read More

वेंगुर्ल्यामध्ये मुलांना पळवून नेणारी टोळी असण्याची शक्यता पोलिसांनी नाकारली

संशयास्पद व्यक्ती आढळल्यास पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला तालुक्यात सद्या सोशल मिडियावर ‘मुलांना पळवून नेणारी टोळी वेंगुर्लेत‘ असा मेसेज फिरत असून यामुळे उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान वेंगुर्ला पोलीसांनीही या संदर्भात चौकशी सुरु केली असून अशा प्रकारची टोळी असण्याची शक्यता त्यांनी प्रथम दर्शनी नाकारली आहे. मात्र, शहरात किवा तालुक्यात कोणी संशयास्पद…

Read More

प्रमिता तांबे संपादीत ‘आहे भविष्य अपुल्या हाती’ शैक्षणिक ग्रंथाचे २४ रोजी कणकवलीत प्रकाशन

जिल्ह्यातील अकरा कृतिशील शिक्षकांच्या शैक्षणक प्रगतीचा मागोवा घेणारा ग्रंथ ⚡कणकवली ता.२०-: जिल्ह्यातील काही जि. प. प्रा. शाळेतील विद्यार्थी खाजगी शाळांच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेपेक्षा एक पाऊल पुढेच प्रगती करत आहेत. याला त्या, त्या शाळेतील गुणवंत शिक्षकांचे परिश्रमही कारणीभूत आहेत. जिल्ह्यातील अशा ११ शिक्षकांच्या गुणात्मक प्रगतीचा मागोवा घेणारा ‘आहे भविष्य अपुल्या हाती” हा ग्रंथ कवयित्री प्रमिता तांबे यांनी…

Read More

निबंध स्पर्धेत आरपीडीचा. योगेश जोशी तालुक्यात प्रथम

⚡सावंतवाडी ता.२०सहदेव राऊळ -:: पंचायत समिती सावंतवाडीतर्फे घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत कु. योगेश विवेकानंद जोशी याने तालुक्यात प्रथम क्रमांक तर वक्तृत्व स्पर्धेत कु. अस्मी प्रविण मांजरेकर हिने तालुक्यात द्वितीय कमांक पटकाविला. या उत्कृष्ट यशाबद्दल दोन्ही विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकवृंद व पालकवर्ग या सर्वांचे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष श्री विकास सावंत, सचिव श्री. व्ही. बी….

Read More

कॅथाॅलिक पतसंस्था राज्यस्तरीय “दीपस्तंभ २०२२” पुरस्काराची मानकरी…

सावंतवाडी ता.२०-:महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन कडून देण्यात येणाऱ्या दीपस्तंभ २०२२ पुरस्काराचा मानकरी कॅथलिक अर्बन को ऑप. क्रेडिट सोसा. लि. च्या सावंतवाडी शाखा ठरली असून, फेडरेशनच्या राज्यव्यापी कार्यक्रमात अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.

Read More
You cannot copy content of this page