शिवसेना नेते बाळा गावडे यांच्या गाडीला अपघात…

गाडीवरील नियंत्रण सुटल्याने घडला अपघात; गाडीचे नुकसान..

⚡सावंतवाडी ता.२०-: शिवसेनेचे नेते बाळा गावडे यांच्या गाडीला सालईवाडा भागात अपघात झाला असून, गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांची गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या कठड्याला धडकली आहे. या अपघातातून गावडे सुखरूप असून, गाडीचे मात्र नुकसान झाले आहे. हा अपघात आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

You cannot copy content of this page