Headlines

Global Maharashtra Breaking News

औषध विक्रेत्यांकडून संविता आश्रमाला जीवनावश्यक वस्तूची मदत

⚡कणकवली ता.२६-: जागतिक फार्मासिस्ट दिनी कणकवली तालुक्यातील महिला औषध विक्रेत्यांनी कोणतेहीसेलिब्रेशन न करता संविता आश्रमाला जीवनावश्यक वस्तू देत सामाजिक बांधली जपली. याशिवाय आश्रमातील मुलांसोबत केक कापून फार्मासिस्ट डे अनोख्यापद्धतीने साजरा केला. औषध विक्रेत्यांनी आश्रमातील व्यक्तींसमवेत काही वेळचर्चा करत त्यांच्या चेहऱ्यांवर हास्य देखील फुलवले.25 सप्टेंबर हा जागतिक फार्मसी डे म्हणून साजरा करण्यात येतो याच दिवशी तालुक्यातील…

Read More

कणकवली बाजारपेठ मित्र मंडळाच्यावतीने दुर्गामातेची प्रतिष्ठापना

संदेश पारकर यांच्या हस्ते सपत्नीक देवीचे विधिवत पूजन ⚡कणकवली ता.२६:- कणकवली बाजारपेठ मित्र मंडळाच्यावतीने दुर्गामातेची प्रतिष्ठापना करण्यात आली. शिवसेना नेते तथा बाजारपेठ मित्र मंडळाचे अध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते सपत्नीक देवीचे विधिवत पूजन व आरती करण्यात आली.देवीची सवाद्य मिरवणूक कणकवली पटवर्धन चौक येथून ते बाजारपेठ पर्यंत भव्य दिव्य स्वरूपात नवरात्रोत्सव स्थळापर्यंत काढण्यात आली. यात शहरवासिय…

Read More

आजारी स्नेहल घाडीगांवकरला माजी आरोग्य सचिव चंद्रकांत घाडीगांवकर यांच्याकडून मदतीचा हात

नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिनी पिडीत महिलेला मदत करत स्री शक्तीचा केला सन्मान ⚡मालवण ता.२६-: त्रिंबक घाडीवाडी येथील आजारी स्नेहल घाडीगांवकर यांना उपचारासाठी मदतीचा हात देत माजी आरोग्य सचिव मुंबई यांनी रोख दहा हजाराचा धनादेश सुपूर्द केला आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी एका पिडीत महिलेला आर्थिक मदतीचा हात देत घाडी यांनी वेगळा आदर्श निर्माण केला आहे.नव-याला झालेल्या अपघाताचा…

Read More

पर्यटन विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध

पर्यटन मंत्री श्री.मंगल प्रभात लोंढा याचे जिल्हा पर्यटन महासंघास अभिवचन ⚡मालवण ता.२६-: कोकणच्या पर्यटन वाढीसाठी पर्यटन मंत्री श्री मंगल प्रभात लोढायांची भाजपाचे मुख्य प्रवक्ते श्री .माधव भंडारी यांच्या माध्यमातून भेट घेण्यात आली यावेळी पर्यटन मंत्री लोंढा यांनी कोकणाच्या शाश्वत नियोजन साठी श्री भंडारी यांचे मार्गदर्शनाखाली पर्यटन महासंघाने काम करण्याचे सूचित केले. तर पर्यटन वाढीसाठी पर्यटन…

Read More

मातृत्व मेडिकल स्टोअर्सचे उद्घाटन

२४ तास देणार सेवा बांदा/प्रतिनिधीबांदा शहरात प्रथमच २४ तास सेवा देणाऱ्या मातृत्व मेडिकल स्टोअर्सचा शुभारंभ आज सेवानिवृत्त आरोग्य सेवक विष्णू परब यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला.बांदा शहर हे महामार्गवरील महत्वाचे शहर असून आतापर्यंत रात्रीच्या वेळी आरोग्य सुविधा उपलब्ध नव्हती. रुग्णांची गरज ओळखून युवा उद्योजक विराज परब यांनी मातृत्व मेडिकल स्टोअर्सच्या माध्यमातून २४ तास सेवा…

Read More

खा राऊत यांनी रस्ते विकासासाठी दिले १२ लाखांचा निधी

तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांची माहिती सावंतवाडी ता.२६-:पारपोली हरिजनवाडी येथील रस्ता मजबुतीकरण करणे आणि निरवडे हरिजनवाडी येथील कॉक्रीट चे गटार बांधणे या विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांकडून खासदार विनायक राऊत यांच्याकडे मागणी करण्यात आली होती. त्यानुसार खासदार विनायक राऊत यांच्या स्थानिक विकास निधीतून दोन्ही कामांसाठी एकूण 12 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला…

Read More

नट वाचनालयाच्या निबंध, चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

बांदा/प्रतिनिधीयेथील नट वाचनालयच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शालेय स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला व निबंध स्पर्धेचा निकाल जाहिर करण्यात आला. येथील जिल्हा परिषद केंद्रशाळा नंबर १ येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.चित्रकला पहिली ते चौथी गट – (प्रथम तीन क्रमांकानुसार) इयत्ता पहिली- भार्गव सावंत, स्वरा माजगावकर, तेजस कदम. इयत्ता दुसरी- तेजस्विनी कदम, शरण्या वायंगणकर,…

Read More

अखिल सिंधुदुर्ग प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

सिंधुदुर्गनागरी ता २६“आम्हाला शिकवू द्या”या प्रमुख मागणीसह शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज अखिल सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने प्रभारी निवासी उप जिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांच्याकडे मागण्यांचे निवेदन सादर केले. शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने उपोषण, मोर्चे , धरणेआंदोलन तसेच निवेदन आदिच्या माध्यमातून शासनांचे लक्ष वेधण्यात…

Read More

प्रथम राष्ट्रसेवा या भावनेतून कार्यरत व्हा

उत्तर भारत भाजपा मोर्चाचे प्रदेश प्रवक्ते अमित त्रिपाठी यांचे आवाहन ⚡कणकवली ता.२६-: पूर्वाचल, उत्तरांचल मध्ये ज्या पद्धतीने योगी सरकार आल्यानंतर गुंडशाही संपून शांतता प्रस्थापित झाली आहे त्याच पद्धतीने बिहारमध्ये सुद्धा येत्या काळात सुख आणि शांतता निर्माण होईल. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारत देशात समृद्धी आणि शांती प्रस्थापित करण्याचे काम सुरू आहे. या कामात आपण…

Read More

असलदे येथे महीलांची आरोग्य तपासणी

⚡कणकवली ता.२६-: शासनाच्या माध्यमातून आलेल्या माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान अंतर्गत नवरात्र उत्सव निमित्ताने कणकवली तालुक्यातील असलदे येथे मोफत 18 वर्षे पुढील सर्व महीलांची आरोग्य तपासणी व औषधे वाटप करण्यात आले आहे.यावेळी सरपंच पंढरी वायंगणकर, उपसरपंच संतोष परब, दिविजा वृध्दाश्रम अध्यक्ष संदेश शेटये, ग्रामसेवक आर.डी.सावंत, सदस्य दिनेश तावडे,संचिता नरे,प्रतिभा खरात, वंदना हडकर,सपुदाय आरोग्य अधिकारी…

Read More
You cannot copy content of this page