खा राऊत यांनी रस्ते विकासासाठी दिले १२ लाखांचा निधी

तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांची माहिती

सावंतवाडी ता.२६-:पारपोली हरिजनवाडी येथील रस्ता मजबुतीकरण करणे आणि निरवडे हरिजनवाडी येथील कॉक्रीट चे गटार बांधणे या विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांकडून खासदार विनायक राऊत यांच्याकडे मागणी करण्यात आली होती. त्यानुसार खासदार विनायक राऊत यांच्या स्थानिक विकास निधीतून दोन्ही कामांसाठी एकूण 12 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतची माहिती सावंतवाडी तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page