Global Maharashtra Breaking News

कनेडी बाजारपेठ येथे किर्तन पांडुरंगाचे कार्यक्रम संपन्न

संदेश प्रतिष्ठानचे आयोजन;जिल्हा परिषद माजी अध्यक्ष गोट्या सावंत, संजना सावंत यांनी मानले आभार ⚡कणकवली ता.१०-: आषाढी एकादशीच्या निमित्ताने संदेश प्रतिष्ठान नाटळ – सांगवे यांच्या वतीने कनेडी बाजारपेठ येथे एक दिवस वारकऱ्यांसाठी या संकल्पनेतून कीर्तन पांडुरंगाचे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ह. भ. प श्री प्रसाद व्यास, पुणे व ह. भ. प. सौ…

Read More

नाधवडे येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न

रोटरी क्लब ऑफ वैभववाडीचे आयोजन;आषाढी एकादशीचे निमित्त ⚡वैभववाडी ता.१० संजय शेळके-: रोटरी क्लब ऑफ वैभववडीच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त नाधवडे येथे नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले होते. या शिबिराचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते रमेश ईश्वरकर यांच्या हस्ते व उद्योजक हनुमंत नारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडले. वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या शिबिराचा लाभ घेतला…

Read More

मारुती सुझुकीने घेतला पेट

प्रसंगावधान राखत चालकासह दोघे पडले बाहेर ⚡वेंगुर्ले ता.१०-: शहर दाभोली नाका येथे आज रविवारी सायकाळी 5 वाजण्याच्या सुमारास (एम.एच ०२ ए.वाय.८५८०) मारुती सुझुकी झेन कारने दाभोली नाका येथे अचानक पेट घेतला.यावेळी गुरु ठाकूर नामक चालक व त्याच्या सोबत असलेल्या व्यक्तीने प्रसंगावधान राखत गाडीतून बाहेर पडल्याने अनर्थ टळला. मात्र गाडीने मोठ्या प्रमाणात पेट घेतल्याने आग आटोक्यात…

Read More

तिथवली येथे १०वी/१२वी गुणवंत विद्यर्थ्यांचा सत्कार

⚡कणकवली ता.१०-: वैभववाडी तालुक्यातील तिथवली येथील बौद्ध विकास मंडळ तिथवली व केळवली येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष बापू तांबे यांच्या सौजन्याने या गावातील १० वी/१२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व पंचक्रोशितील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान आणि शैक्षणिक वस्तूंचे वाटप कार्यक्रम परिश्रम बुद्धविहार तिथवली येथे झाला. सुधीर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सम्पन्न झालेल्या या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते सुभाष…

Read More

वर्षा पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांमुळे वाहतूक कोंडी

चार तास रोखली गेली होती वाहतूकग्रामस्थांत नाराजी ⚡आंबोली,ता.१०-: आंबोली वर्षा पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांमुळे आंबोली संडे हाऊसफुल गर्दी झाली.घाटात धबधब्याकडे पर्यटकांमुळे आंबोली रस्ता ट्रॅफिक जॅम मध्ये तब्बल ४ तास अडकला.१२ ची दुपारची बस सावंतवाडी तून आंबोलीत ६ वाजता आली.यामुळे वेंगुर्ला बेळगाव रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.त्यामुळे ग्रामस्थांनीही नाराजी वेक्त केली. आंबोलीत आजच्या…

Read More

बांदा नं.1केंद्र शाळेत अवतरली वारकरी दिंडी

⚡बांदा ता.१०-: महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीत दरवर्षी आषाढी एकादशीला मोठी यात्रा भरते ठिकाणी देशभरातून संताचा मेळा गोळा होऊन अवघी पंढरी दूमदूमून जाते. याच आषाढी वारीचे औचित्य साधून उपक्रमशील‌ शाळा म्हणून ख्याती असलेल्या जिल्हा ‌परिषद बांदा नं 1 केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांनी रविवारी सुट्टीच्या दिवशीही बांदा केंद्र शाळेपासून विठ्ठल मंदिरापर्यंत वारकरी दिंडी काढली . विठ्ठल-रूक्मीणी,विविध संत,वारकरी…

Read More

सावंतवाडी पोलिस उपनिरीक्षक पदी गणेश कऱ्हाडकर आजपासून रुजू…

पोलिस कर्मचाऱ्यांकडून करण्यात आले स्वागत… ⚡सावंतवाडी ता.१०-: सावंतवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक पदाचा पदभार गणेश कऱ्हाडकर यांनी आज स्वीकारला असून, पोलिस ठाण्यातील सर्व कर्मचाऱ्यांकडून त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आहे.

Read More

महिलेचे फेसबुक अकाउंट हॅक करून अश्लील फोटो व्हायरल करून पैसे देण्यासाठी धमकी

लातूर येथील अजय मुंडे गजाआड : वेंगुर्ले पोलिसांची यशस्वी कारवाई ⚡वेंगुर्ले ता.१०-: वेंगुर्ले येथील एका महिलेचे फेसबुक अकाउंट हॅक करून तिच्याकडून अश्लील भाषेत संभाषण करून तिचे अश्लील फोटो मागितले आणि ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पैसे मागितल्या प्रकरणी वेंगुर्ले पोलिसांनी सापळा रचून शामनगर लातूर येथील अजय किसनराव मुंडे वय 28 याला शिताफीने शिर्डी येथे…

Read More

सावंतवाडी तालुका पत्रकार संघातर्फे
पत्रकारांच्या गुणवंत मुलांचा रविवार १७ जुलैला सत्कार सोहळा

⚡सावंतवाडी ता.१०-: तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकारांच्या गुणवंत मुलांचा सत्कार सोहळा रविवार 17 जुलै रोजी आर पी डी हायस्कुल सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे दहावी, बारावी, शिष्यवृत्ती, पदवी, उच्च पदवी, व अन्य विविध स्पर्धा परीक्षेत व विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या पत्रकारांच्या मुलांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सदर गुणवंत विदयार्थ्यांची नावे 13…

Read More

ओझर विद्यामंदिरमध्ये सापांविषयी जनजागृती कार्यक्रम संपन्न

⚡मालवण ता.१०-: ‘कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरम, सिंधुदुर्ग’ या संस्थेच्या वतीने मालवण तालुक्यातील ओझर विद्यामंदिर कांदळगाव या प्रशालेमध्ये सापांविषयी जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरम, सिंधुदुर्ग’ या संस्थेचे जिल्हाध्यक्ष अनिल गावडे सदस्य स्वप्निल परुळेकर आणि स्वप्निल गोसावी यांनी विद्यार्थ्यांना सापांविषयी सखोल मार्गदर्शन केले. प्रारंभी ओझर विद्यामंदिरचे मुख्याध्यापक प्रतापराव खोत यांनी ‘कोकण वाईल्ड…

Read More
You cannot copy content of this page