बुद्धिबळ म्हणजे बुध्दी विकासासोबत एकाग्रता
सरपंच विकास दीक्षित;जामसंडे येथे जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेला प्रारंभ देवगडबुद्धिबळ स्पर्धेत सहभागी होणे म्हणजे बुद्धीच्या विकासाबरोबर एकाग्रतेचा विषय महत्वाचा आहे .या माध्यमातून आपल्या आयुष्याच्या पटलावर निश्चितपणे यशस्वी होता येते .त्यासाठी आत्मविश्वासही महत्वाचा आहे.असे प्रतिपादन सरपंच विकास दीक्षित यांनी जामसंडे येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेच्या उदघाटन सोहळ्यात बोलताना केले.या निमित्ताने सरपंच विकास दीक्षित यांनी श्रीधर दीक्षित ,नीलकंठ…
