“त्या” दोन्ही रुग्ण वाहिकांचे ९ रोजी सुरेश प्रभू करणार लोकार्पण
वेंगुर्ले, प्रतिनिधी. एजीस फेडरल लाईफ इन्शुरन्स यांच्या सीएस आर निधीतून किरात ट्रस्ट वेंगुर्ले, माझा वेंगुर्ला व अटल प्रतिष्ठान सावंतवाडी यांना देण्यात आलेल्या दोन रुग्णवाहीकांचे लोकार्पण माझी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत 9 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी पाच वाजता वेंगुर्ले कॅम्प येथील मधुसूदन कालेलकर सभागृहामध्ये करण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे कोकण विभाग वैद्यकीय आघाडी प्रमुख…
