सांगुळवाडी महाविद्यालयात जागतिक अन्न दिवस साजरा
वैभववाडी संजय शेळकेश्री अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय सांगुळवाडी येथे Leave No One Behind ही Theme ठेवून जागतिक अन्न दिवस साजरा करण्यात आला. यावेळी सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमामध्ये संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी पोस्टर्स स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनवलेले फूड स्टॉल्स लावण्यात आले होते. संस्थेचे प्रशासकीय अधिकारी…
