कट्टा येथे २७ नोव्हेंबर रोजी महारक्तदान शिबीर

⚡मालवण ता.१९-: कट्टा येथील कै. डी. बी. ढोलम चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित महारक्तदान शिबीर दि. २७ नोव्हेंबर रोजी कट्टा येथे आयोजित केले आहे. यावेळी गोवा मेडिकल कॉलेज, बांबोळी, जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग, एसएसपीएम मेडिकल कॉलेज, पडवे यांचे सहकार्य लाभणार आहे.

शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहआयोजक आभाळमाया ग्रुप व जी. एच. फिटनेस यांनी केले आहे.

You cannot copy content of this page