माडखोल डुंगेवाडी येथील तरुणाचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
भात झोडणीचे काम करीत असताना घडली घटना;पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद ⚡सावंतवाडी,ता.२०-: माडखोल डुंगेवाडी येथे भात झोडणीचे काम करीत असताना हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने तरुणाचे निधन झाले. हा प्रकार आज सायंकाळच्या सुमारास घडला. मेघशाम रामा गावडे (५३) असे त्यांचे नाव आहे. याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.मेघशाम गावडे हे कोल्हापूर येथील हॉटेलमध्ये…
