तळेरे ते वैभववाडी रोडवरील निकृष्ट काम भाजप कार्यकर्त्यांनी पाडले बंद
⚡वैभववाडी ता.२६-: तळेरे ते वैभववाडी रोडवरील नाधवडे सरदारवाडी बस स्टॉप जवळील रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम भाजपा कार्यकर्तेन बंद पाडले.नाघवडे कोल्हापुर तळेरे स्त्यावरील खड्डे भुजवत असताना मा . जि.प. सदस्य सुधिर नकाशे पप्या पाटणकर रविंद्र वारीक संतोष पेडणेकर महेश गोखले पुडलींक साळुंखेसाक्षी कदम कविता इस्वलकर व इतर महीला वर्ग यांनी काम पाहीले तर खडयामध्ये माती व…
