रघुकुल स्वरविहार’ संस्थेचा १२ ला वर्धापनदिन सोहळा…
कुडाळ : ‘आवर्तन’ अर्थात रघुकुल स्वरविहार’ संस्थेचा वर्धापनदिन सोहळा रविवारी १२ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० ते ८ या वेळेत होणार आहे. गायन-वादन, ताल आणि रचनांचा भक्तिपूर्ण संगम या कार्यक्रमातून रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.या कार्यक्रमात सौ. ईश्वरी तेजम (नूतन परब) तसेच रघुकुल स्वरविहार (सावंतवाडीआणि कुडाळ) येथील विद्यार्थी आपली कला सादर करणार आहेत. त्यांना संवादिनीवर मंगेश मेस्त्री,…
