Headlines

Global Maharashtra Breaking News

आरोस गावातील नळयोजनेचे नुतनीकरण

धनगगरवाडीचा पाण्याचा प्रश्न मार्गी : सरपंच शंकर नाईक ⚡बांदा ता.१०-: पाण्यासाठी गावातील महिलांची आणि लहान मुलांची होणारी वणवण थांबविण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत आरोसमध्ये नळ योजना नूतनीकरण कामाचा शुभारंभ सरपंच शंकर नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. मुख्य म्हणजे धनगगरवाडीचा अनेक वर्षांचा पाण्याचा प्रश्न प्राधान्याने घेत मार्गी लावला असून आता पाणी समस्या सुटणार असे भूमिपूजन करताना सरपंच…

Read More

खरेदी विक्री संघाच्या इमारतिसाठी शासकीय भूखंड द्यावा

खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांची पालकमंत्र्यांकडे मागणी वैभववाडी संजय शेळकेवैभववाडी तालुका खरेदी विक्री संघ इमारत बांधणीसाठी तालुक्यातील शासकीय भूखंड उपलब्ध करून द्या. या मागणीचे निवेदन जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना जिल्हा भाजपा उपाध्यक्ष तथा खरेदी विक्री संघाचे व्हा. चेअरमन प्रमोद रावराणे यांनी दिले आहे. निवेदन देतेवेळी आमदार नितेश राणे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन…

Read More

तारकर्ली समुद्रात जालना येथील तरुण पर्यटकाचा बुडून मृत्यू

एकटाच समुद्र स्नान करीत असताना काळाचा घाला मालवण दि प्रतिनिधीतारकर्लीच्या समुद्रात समुद्रस्नानाचा आनंद लुटणाऱ्या जालना येथील सचिन एकनाथ जाधव ( रा. भिवपुर भोकरदन जि. जालना ) या बावीस वर्षीय पर्यटकाचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. सचिन याच्या मित्रमंडळींना समुद्र स्नान करून किनारा गाठल्यानंतर सचिन हा एकटाच समुद्रात स्नान करीत…

Read More

जीवनात मोठे यशोशिखर गाठण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवा

सार्वजनिक बांधकाम च्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांचे प्रतिपादन सावंतवाडी ता.०९-:विद्यार्थ्यांनी आता प्राप्त केलेले यश हे अंतिम यश नाही तर यापुढे जाऊन बरेच मोठे यशोशिखर त्यांना गाठायचे आहे यासाठी भरपूर अभ्यास परिश्रम करण्याची गरज आहे म्हणून विद्यार्थ्यांनी भरपूर परिश्रम करण्याची तयारी ठेवावी असे आवाहन सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाणजाधव यांनी केलेत्या सावंतवाडी…

Read More

सिंधुदुर्गात साजरा होणार विशाल सप्ताह

भाजपचे युवा नेतृत्व विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन;काय झाडी काय हॉटेल फेम आमदार शहाजीबापू पाटील यांची असणार खास उपस्थिती ⚡कुडाळ ता.०९-: युवा नेतृत्व विशाल परब यांचा अभिष्टचिंतन गौरव सोहळा होणार मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरा होणार आहे.या निमित्ताने विशाल सप्ताहाचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्ह्यात करण्यात आले आहे.माजी खासदार निलेश राणे व काय झाडी?काय हाटेल फेम शहाजी…

Read More

जागतिक आर्थिक मंदीची शक्यता ?

⚡सावंतवाडी ता.०९-: दुसऱ्या महायुद्धानंतर जगात आर्थिक घडी बिघाड झाल्याचे सध्या चित्र आहे. त्यामुळे आगामी काळात जागतिक आर्थिक मंदीचे सावट येण्याची शक्यता आहे असे माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटले आहे. सावंतवाडी राजवाडा येथे महा आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते तेथे आले असता जागतिक पातळीवर मंदी येण्याची शक्यता असून भारताने काय पावले उचलली आहेत…

Read More

बांदा मराठा समाज गणेश आरास स्पर्धेत ७० जणांचा सहभाग

परेश कोचरेकर यांनी मिळविला प्रथम क्रमांक;मंदार सावंत द्वितीय तर नागेश सावंत आणि मच्छिंद्र गडकरी तृतीय विजेते ⚡बांदा ता.०९-: गणेशोत्सवनिमित्त बांदा मराठा समाजाच्या वतीने शहर मर्यादित आयोजित श्री गणेश आरास स्पर्धा २०२२ चा निकाल नुकताच जाहिर करण्यात आला. स्पर्धेत ७० हुन अधिक जणांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत परेश रमेश कोचरेकर यांनी प्रथम, मंदार चंद्रकांत सावंत…

Read More

जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचा गुणगौरव कार्यक्रम संपन्न

⚡सावंतवाडी, ता.०९-: सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सावंतवाडी शाखेचा विद्यार्थी गुणगौरव,आणि समाजातील उल्लेखनीय कार्य आणि सेवा निवृत्त आणि बढती मिळालेल्या आणि पदाधिकारी यांचा सत्कार सोहळा उत्साहात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कळसुलकर शाळेच्या हॉल मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज विद्यार्थी गुणगौरव सोहळा साठी उदघाटक सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुजित जाधव, माजी…

Read More
You cannot copy content of this page