Headlines

Global Maharashtra Breaking News

राणेंच्या धमकीच्या भाषेला जनता जुमानत नाही…

राणे यांच्या धमकीच्या भाषेवर उपरकरांचा हल्लाबोल.:जैतापूर प्रकल्प, रोजगाराच्या आश्वासनांसह विविध मुद्द्यांवर टीका.. ⚡कणकवली ता.२६-: खासदार राणेंच्या फटक्यांच्या धमकीला जनता जुमानत नसल्याची बोचरी टीका माजी आमदार तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते परशुराम उपरकर यांनी केली आहे. रत्नागिरी दौऱ्यात अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांबाबत खास. राणेंनी केलेल्या वक्तव्याचा श्री. उपरकर यांनी चांगलाच समाचार घेतला. कणकवली येथील संपर्क…

Read Full News

कणकवलीत मोहरमनिमित्त ताबूत फेरी…!

कणकवली : मोहरमनिमित्त वरवडे येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने कणकवली शहरातून प्रतिवर्षाप्रमाणे ताबूत फेरी उत्साहात काढण्यात आली. ढोल – ताशांच्या गजरात आणि धार्मिक श्रद्धेतून काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. ताबूत फेरीची सुरुवात वरवडे येथून होत ही कलमठ – मुख्य बाजारपेठ – पटकीदेवी त्यानंतर तेलीआळी, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे मुंब ई-…

Read Full News

खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या संशयित आरोपीस जामीन…

कुडाळ : खुनाचा प्रयत्न करण्याचा आरोप असलेल्या कुडाळ येथीलसंशयित आरोपी रमेश चव्हाण याला न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. स्वतःच्या बायकोला कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109,115(2) आणि 351(3)अन्वये अटक करण्यात आली होती.यानंतर आरोपीच्या वतीने न्यायालयात जामीन अर्ज…

Read Full News

कुडाळ हायस्कूलमध्ये ‘आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन’ उत्साहात साजरा…

​​कुडाळ : तरुणांचे भविष्य, कुटुंब आणि समाज उद्ध्वस्त करणाऱ्या अंमली पदार्थांचे सेवन आणि त्यांची अवैध तस्करी याविरुद्ध समाजात जागरूकता निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर आज, २६ जून रोजी कुडाळ येथील दिवाणी न्यायालय, तालुका विधी सेवा समिती आणि तालुका वकील संघटना कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे ‘आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थाचा…

Read Full News

रुग्णसेवेसाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला रोटरी क्लब सावंतवाडीकडून व्हीलचेअर भेट…

⚡सावंतवाडी ता. २६-:गोरगरीब व गरजू रुग्णांना तत्काळ मदत उपलब्ध करून देणाऱ्या सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्याची दखल घेत रोटरी क्लब सावंतवाडीच्यावतीने रुग्णसेवेसाठी नवीन व्हीलचेअर प्रदान करण्यात आली.सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून रुग्णांना २४ तास तत्काळ सेवा दिली जाते. तसेच गरजू रुग्णांना आवश्यक असलेल्या रुग्णोपयोगी वस्तू ‘वापरा आणि परत करा’ या तत्त्वावर उपलब्ध करून दिल्या जातात. संस्थेच्या…

Read Full News

मळेवाड येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू मृत…

⚡सावंतवाडी ता.२६-: वरची मळेवाड – म्हापसेकरवाडी येथील शेतकरी गोविंद(बाबल) रघुनाथ मुळीक यांच्या मालकीच्या गायीच्या वासराला आज (शुक्रवारी) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात आपला जीव गमवावा लागला.या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.याबाबत प्रथमेश मुळीक यांनी वनविभागाची संपर्क साधून घटनेची माहिती दिली.घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे आजगाव वनपाल विजय दाते, पाडलोस वनरक्षक प्रकाश…

Read Full News

मालवण-कुडाळ महिला सेनेच्या तालुका प्रभारीपदी पूनम चव्हाण यांची नियुक्ती…

⚡मालवण ता.२६-:शिवसेना महिला सेनेच्या मालवण कुडाळ तालुका प्रभारीपदी मालवण नगरपरिषदेच्या नगरसेविका तथा आरोग्य सभापती सौ. पूनम नागेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे कुडाळ मालवण तालुक्यातील महिला संघटनेला नवचैतन्य मिळणार असल्याची भावना शिवसैनिकांमधून व्यक्त होत आहे. शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती…

Read Full News

शहरातील प्रश्न सोडविण्यासाठी मी एकटा पुरे…

संजू परब: काही नगरसेवक हे जम्मू-काश्मीरला अभ्यास दौऱ्याला गेलेत फिरायला नाही, त्यामुळे उगाच टीका नको; तर विकास कामांमुळे लोकांना त्रास झाला तर मी दिलगिरी व्यक्त करतो.. सावंतवाडी ता. २६ : नागरिकांच्या समस्या आणि पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेता आपण अभ्यास दौऱ्यावर गेलो नसल्याचे शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी स्पष्ट केले. तसेच अभ्यास दौऱ्यावर…

Read Full News

निलेश राणेंच्या आक्रमक भूमिकेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा; सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांसाठी ७१.०५ कोटींचा निधी मंजूर…

संजू परब यांनी मानले निलेश राणेंचे आभार; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा… सावंतवाडी, ता. २६ : निलेश राणे यांनी कालविधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, त्याचा फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही झाला आहे. जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी पहिल्या टप्प्यात ७१.०५ कोटी रुपयांचा नुकसान भरपाई निधी मंजूर झाला असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष संजू…

Read Full News

वेंगुर्ला पोलीस ठाण्यामार्फत वेंगुर्ला – दाभोली – मातोंड येथे विशेष कार्यकम

अंमली पदार्थ व सायबर गुन्हेगारी विषयक मार्गदर्शन संपन्न वेंगुर्लावेंगुर्ला पोलीस ठाणे मार्फत वेंगुर्ला हायस्कूल, वेंगुर्ला येथे विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने “अमली पदार्थांचे दुष्परिणाम व सायबर गुन्हेगारी” या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे प्रमुख पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी तसेच पोलीस ठाण्यातील कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभीशाळेचे पर्यवेक्षक रवी थोरात यांनी उपस्थित मान्यवरांचे…

Read Full News

You cannot copy content of this page