कोकणातील काजू प्रक्रिया उद्योगांना पुन्हा उभारी
निलेश राणे यांच्या प्रयत्नांना यश;थकीत कर्ज फेडण्यासाठी दहा वर्षांची मुदत ⚡ओरोस ता.०१-: कोकणातील काजू प्रक्रिया उद्योगांना पुन्हा उभारी देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला असून आता उद्योगांच्या थकीत कर्जाची पुनर्रचना करुन ते फेडण्यासाठी दहा वर्षाची मुदत दिली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गचे माजी खासदार आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी याबाबत केलेल्या प्रयत्नाला यश आले असून…
