वैभववाडी येथे गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न
आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन गौरव ⚡वैभववाडी ता.२३-: वैभववाडीच्या नगराध्यक्षा नेहा माईणकर व नगरपंचायत यांच्या वतीने विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. कणकवली, देवगड व वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित् येथील भाजपा कार्यालयात गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दहावी व बारावी मध्ये तालुक्यात प्रथम,…
