मंत्री केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आंदोलन करणं हे मनातही नव्हतं…
बबन साळगावकर ; त्यांच्याशी माझे वैचारिक मतभेद ⚡सावंतवाडी ता.१७-: बस स्थानकाच्या प्रश्नावरून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिनी आंदोलन करावं हे आपल्या मनातही नव्हतं केवळ प्रशासनाला जाग यावी यासाठी तो अल्टिमेटम होता. केसरकर यांचे वाढदिवस आम्ही दिमागदार साजरे केले.आजही त्यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो असे स्पष्टीकरण माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे केले….
