मंत्री रविद्र चव्हाण यांनी पदाधिकाऱ्यांबरोबर केले चहापान…
विकासकामाबाबत केली चर्चा सावंतवाडी ता.०४-:महाराष्ट्र सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे वजन काय आहे हे सर्वानाच ज्ञात आहे. मात्र असे असताना सुद्धा कोणताही बडेजाव न करता ते नेहमीच कार्यकर्त्यांसोबत मिळून मिसळून असतात याचाच प्रत्यय आजही सावंतवाडीत आला. मंत्री रवींद्र चव्हाण हे जिल्हा दौऱ्यावर आहेत ते सावंतवाडीत आले असताना त्यानी सायंकाळी मोती तलावाच्या काठावर एका…
