Headlines

Global Maharashtra Breaking News

ग्रामस्थांच्या तत्परतेने हटविले रस्त्यातील झाड; बांदा-डेगवे मार्गावरील वाहतूक सुरळीत…

⚡बांदा ता.०६-: बांदा-डेगवे मुख्य रस्त्यावरील डेगवे-भयकान येथे आज दुपारी अतिवृष्टीने झाड अचानक रस्त्यावर कोसळल्याने काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. या घटनेमुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. साहिल देसाई, नारायण देसाई, श्रावण देसाई, सिद्धांत देसाई, मधुकर देसाई आणि सलिल देसाई यांनी एकत्रितपणे झाड तोडून रस्त्याच्या बाजूला…

Read Full News

देवगड रोटरी क्लब ऑफ मँगो सिटीच्या अध्यक्षपदी अनुश्री पारकर; सचिवपदी दयानंद पाटील

देवगड (प्रतिनिधी) देवगड रोटरी क्लब ऑफ मँगो सिटीच्या सन २०२६-२७ या वर्षासाठी नवीन संचालक मंडळाची सर्वानुमते निवड करण्यात आली असून, अध्यक्षपदी रोटेरियन अनुश्री पारकर, सचिवपदी रोटेरियन दयानंद पाटील तर खजिनदारपदी रोटेरियन अनिल गांधी यांची निवड करण्यात आली आहे. नवीन कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी रोटेरियन विजय बांदिवडेकर, सार्जंट ॲट आर्म्स रोटेरियन मनस्वी घारे, एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी रोटेरियन गौरव पारकर,…

Read Full News

*पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज थोर लोक कल्याणकारी राजा…

भरत गावडे:तळवडे येथे पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांची पुण्यतिथी साजरी.. ⚡सावंतवाडी ता.०६-: आदर्शवत जीवन जगण्यासाठी आपल्यासमोर उत्तुंग व्यक्तिमत्वांचे आदर्श असायला हवेत. थोरा मोठ्यांची जीवनचरित्रांच्या अभ्यासातूनच आपल्याला असे आदर्श सापडतात. सावंतवाडी संस्थानांचे राजे पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज हेही एक आदर्श व्यक्तिमत्व असलेले थोर लोक कल्याणकारी राजे होते, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य तथा दाणोली…

Read Full News

वादळी पावसामुळे चेंदवण येथील मेस्त्री कुटुंबाच्या घराचे नुकसान

जि प सदस्य रुपेश पावसकर यांनी केली पाहणी कुडाळ : तालुक्यातील चेंदवण गावातील टेंबवाडी येथे रविवारी झालेल्या वादळी पावसाने मेस्त्री कुटुंबियांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नेरुरचे जिल्हा परिषद सदस्य रुपेश तेली यांनी याची पाहणी करून संबंधित यंत्रणेला तातडीने मदत करण्याच्या सूचना केल्या.चेंदवण परिसरात रविवारी झालेल्या वादळी पावसाने टेंबवाडी येथील विजय मेस्त्री, श्रीमती गिरीजा मेस्त्री,…

Read Full News

तळवड्यात भाजपतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप…

विशाल परब, संदीप गावडे व गौरव मुळीक यांच्या उपस्थितीत उपक्रम; शाळांच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार.. ⚡सावंतवाडी ता.०६-: भारतीय जनता पक्षाच्या वतीने तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली तळवडे येथे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तळवडे क्रमांक १, २ व ४ तसेच श्री जनता…

Read Full News

तळवड्यात भाजपतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप…

विशाल परब, संदीप गावडे व गौरव मुळीक यांच्या उपस्थितीत उपक्रम; शाळांच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार.. ⚡सावंतवाडी ता.०६-: भारतीय जनता पक्षाच्या वतीने तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली तळवडे येथे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तळवडे क्रमांक १, २ व ४ तसेच श्री जनता…

Read Full News

गढूळ पाण्यावरून उमाकांत वारंग आक्रमक…

‘लोकांच्या जीवाशी का खेळता..? केला संताप सवाल’: पाईपलाईन दुरुस्ती तातडीने करा, अन्यथा आंदोलन.. सावंतवाडी : नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग यांना गढूळ पाणी आल्याने ते चांगलेच आक्रमक झाले. लोकांच्या जीवाशी का खेळता ? जर हानी झाली तर जबाबदार कोण ? असा सवाल त्यांनी केला. मुख्याधिकारी यांना भेटण्यासाठी ते गढूळ पाणी घेऊन आले होते. मात्र, ते…

Read Full News

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने माणगाव येथे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप..

⚡कुडाळ ता.०६-:मुले ही केवळ एखाद्या कुटुंबाची नव्हे, तर संपूर्ण गावाची संपत्ती असून ग्रामीण भागातील या मुलांनी भविष्यात शिक्षणाच्या जोरावर गावाबरोबरच शहर आणि देशपातळीवर आपल्या कर्तृत्वाचा डंका वाजवला पाहिजे, असे प्रतिपादन माणगावच्या सरपंच सौ. मनीषा भोसले यांनी केले. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने माणगाव ग्रामपंचायत सभागृहात आयोजित गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू वाटप सोहळ्यात…

Read Full News

शिष्यवृत्ती परीक्षेत कुडाळ हायस्कूलचे घवघवीत यश

आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत वरद जयंत वझे तालुक्यात पहिला कुडाळ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 22 फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत क.म.शि.प्र. मंडळाचे कुडाळ हायस्कूल, कुडाळ यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.प्रशालेतून इयत्ता 5 वीपरीक्षेस 94 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 23 विद्यार्थी पात्र ठरले तर 3 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली.इयत्ता…

Read Full News

इन्सुली परबवाडीत वादळी वाऱ्याचा तडाखा; घरावर माड कोसळून नुकसान…

⚡बांदा ता.०६-: इन्सुली परबवाडी येथे शनिवारी रात्री सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे हरी गजानन धुरी यांच्या घरावर माडाचे मोठे झाड कोसळून घराचे नुकसान झाले. या घटनेत घरातील काही सदस्यांना किरकोळ दुखापत झाली असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.घटना घडताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन मदतकार्य केले. जखमींना उपचारासाठी तातडीने नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र…

Read Full News

You cannot copy content of this page