Headlines

Global Maharashtra Breaking News

वैभववाडी तालुका ह्यूमन राईटच्यावतीने नवोदित तहसीलदार दिप्ती देसाई यांचे स्वागत…

⚡वैभववाडी ता.१३-: वैभववाडी तालुका ह्यूमन राईट असो.फाॅर प्रोटेक्शनच्या वतीने तालुका पदाधिकाऱ्यांनी बुधवारी वैभववाडी तालुक्याचा नव्याने पदभार स्वीकारलेल्या तहसीलदार सौ दिप्ती.देसाई यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले.तसेच त्यांच्या सोबत संघटनेच्या माध्यमातून विविध प्रश्नावरती चर्चा करण्यात आली.यावेळी संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक,जिल्हाध्यक्ष मंदार काणे,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संजय खानविलकर,वैभववाडी तालुकाध्यक्ष संजय शेळके,निरिक्षक प्रकाश…

Read More

मोती तलावात बुडणाऱ्या त्या वृद्धेसाठी ते आले देवदूत बनून धावून

पोलीस व माजी नगरसेवकाने वाचविले प्राण ⚡सावंतवाडी ता.१३-: येथील मोती तलावात बुडणाऱ्या वृद्ध महिलेला सावंतवाडी पोलिसांसह माजी नगरसेवकांना वाचवण्यात यश आले आहे. ही घटना आज सकाळी न्यायालयाच्या आवारात घडली. माजी नगरसेवक सुरेश भोगटे पोलीस कर्मचारी प्रवीण वालवालकर जगदीश दूधवाडकर यांनी आपला जीवावर बेतून तिला वाचविले. शोभा आत्माराम नाईक रा. खासकीलवाड असे तिचे नाव असून तिला…

Read More

मंजिरी परब यांचे अल्पशा आजाराने निधन

सावंतवाडी । प्रतिनिधी : कोलगांव येथील श्री सातेरी कोलगाव ग्रामस्थ मंडळ, मुंबईचे सल्लागार व मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते गुरुनाथ परब यांच्या पत्नी सौ. मंजिरी गुरुनाथ परब यांचे बुधवारी निधन झाले. निधना समयी त्या ६३ वर्षांच्या होत्या. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. त्यामुळेच त्यांनी शिवसेना पक्षांतर्गत समाजसेवेत स्वतःस झोकून दिले. जोगेश्वरी येथील…

Read More

कोनाळकट्टा येथे झाड पडल्याने दोडामार्ग कोल्हापूर मार्ग बंद

वाहनांच्या रांगा;रस्ता खुला करण्याचे प्रयत्न ⚡दोडामार्ग,ता१२-: कोनाळकट्टा येथे रस्त्यात झाड पडल्याने दोडामार्ग तिलारी कोल्हापूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.त्यामुळे रस्त्यात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.स्थानिक ग्रामस्थ झाड तोडून रस्ता खुला करण्याचे प्रयत्न करीत आहेत.त्या परिसरात संध्याकाळी सव्वा सातच्या दरम्यान मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुटला होता.त्यावेळी रस्त्यालगतचे झाड रस्त्यात कोसळले आणि त्या मार्गावरील वाहतूक बंद झाली.गेल्या काही…

Read More

परवानगी दिली नसल्यास अतिक्रमण हटवा…

नगराध्यक्षा नेहा माईणकर यांचे तहसीलदारांना निवेदन वैभववाडी ता.१२संजय शेळके-: वैभववाडी शहरात अतिक्रमणधारकांना गाले, खोके व हातगाडी लावण्यास परवानगी दिली आहे का ? परवानगी दिली नसल्यास तात्काळ अतिक्रमण हटवा, या मागणीचे निवेदन वाभवे – वैभववाडी नगराध्यक्षा नेहा माईंणकर यांनी तहसीलदार दीप्ती देसाई यांना दिले आहे. अतिक्रमण करणाऱ्या स्टॉल धारकांना अतिक्रमण हटविण्यासंदर्भात रीतसर नोटीस दिली जाईल. त्यांनी…

Read More

डबक्यात पडून तिसरीत शिकणाऱ्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू…

माणगाव कांदुळी येथील घटना ⚡सावंतवाडी ता.१२-: गुरांच्या मागे धावतांना पाय निसरुन डबक्यात पडल्याने आठ वर्षीय शालेय मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना माणगाव – कांदुळी ता.कुडाळ येथे सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. ओमकार हनुमंत शेटकर असे मुलांचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, ओमकार हा इयत्ता तिसरी मध्ये तेथीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत होता नेहमीप्रमाणे आज…

Read More

आडाळी एम‌आयडीसी कार्यान्वित करावी

परब,सावंत यांची मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे मागणी ⚡दोडामार्ग ता.१२-: आडाळी येथील एम‌आयडीसी प्रकल्प सुरू झाल्यास मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न करण्याची मागणी कुंब्रल ग्रामस्थ गिरीश परब व महाराष्ट्र विकास मंच अध्यक्ष जितेंद्र सावंत यांनी निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे. तालुक्यातील आडाळी येथे…

Read More

साटेली भेडशीतील वाटेचा वाद अखेर मिटला

संयुक्त बैठकीत तोडगा; रस्ता तयार करण्याचे काम सुरु ⚡दोडामार्ग ता.१२-: साटेली भेडशी येथील वाटेचा वाद अखेर तात्पुरता मिटला. संबंधित जमीनमालक, पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभाग,तहसीलदार आणि स्थानिक ग्रामस्थांच्या संयुक्त बैठकीत तोडगा निघाल्याने खोदाई केलेल्या ठिकाणी पाईप घालून रस्ता तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले. पाणी साचून शाळकरी विद्यार्थ्यांना त्रास होत असल्याने ग्रामस्थांनी रस्त्याची मागणी केली.त्यासाठी गटार…

Read More

शासनाच्या योजनांचा लाभ पालकांनी विद्यार्थासाठी घ्यावा…

सुभाष गवस:योजनाचां जागर पिकुळेत कार्यक्रमांत आवाहन ⚡दोडामार्ग ता.१२-: विद्यार्थी लाभाच्या सर्व योजना अधिकाधिक विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहचविण्यासाठी कालबध्द कार्यक्रम आखून त्यांची अमलबजावणीसाठी सरकारचा उपक्रम स्तुस्त आहे याचा लाभ पालकांनी पुढाकार घेऊन विध्यार्थी वर्गाला सर्व योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन पिकुळे प्रशालेचे शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष सुभाष गवस यांनी केले. श्री…

Read More

गद्दारांनी पैशाच्या लालसेपोटी व सत्तेच्या हव्यासापोटी शिवसेना पक्ष पळविण्याचा प्रयत्न केला..*

संजय पडते: पाचशे शिवसैनिकांना ठाकरे शिवसेनेतर्फे मोफत छत्र्यांचे वाटप… ⚡वेंगुर्ले ता.१२-: बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना कोकणी माणसाने कष्टाने वाढविली. ती संपविण्यासाठी कांहीनी प्रयत्न केले, पण कोकणी माणसाने ती भक्कम करून संपविण्याची भाषा करण्याऱ्यांना संपविले. तळागाळातील माणसांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचविण्याचे काम शिवसेनेने केले. पण काही गद्दारांनी पैशाच्या लालसेपोटी व सत्तेच्या हव्यासापोटी पक्ष पळविण्याचा…

Read More
You cannot copy content of this page